Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोव्यात फोन टॅपिंगचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

तर राऊतांच्या या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut vs fadanvis

मुक्तपीठ टीम

फोन टॅपिंग प्रकरणावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात जो फोन टॅपिंगचा पॅटर्न होता तोच पॅटर्न आता गोव्यातही दिसून येत आहे. महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेच गोव्यात निवडणुकीचे प्रभारी होते, असे राऊत म्हणाले आहे. तर राऊतांच्या या आरोपांना फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले आहे. तसेच गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी देखील हे आरोप फेटाळून लावले आहेत.

 

गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू

  • ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे.
  • दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भेटले होते.
  • त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती.
  • काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली.
  • मी त्यांना सांगितलं तुमचेच फोन टॅपिंग होत नाहीत तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत.
  • फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे.
  • गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे.
  • हा महाराष्ट्र पॅटर्न आहे
  • महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते.
  • आम्ही काळजी घेत आहोत.
  • तसेच दिगंबर कामत यांच्यासोबत आम्ही आहोत.

 

फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर

  • संजय राऊतांच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणात या सगळ्याने माझं मनोरंजन होतंय.
  • या आरोपात काही तथ्य नाही.
  • राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत.

 

भाजपाकडून कोणत्याही नेत्यांचे फोन टॅपिंग केलेले नाही-उपमुख्यमंत्री आजगावकर

  • गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळून लावले.
  • आम्ही कोणावर डाव धरायचा, हल्ला करायचा असा विचार सुध्दा करत नाही.
  • भाजपाकडून कोणत्याही नेत्यांचे फोन टॅपिंग केले गेले नाही.
  • राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात.
  • निवडणुका म्हटल्यावर असे आरोप होणारच.
  • ज्यांच्यात खोट नाही, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही.
  • तसेच गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचंच सरकार येणार आहे. हे संपूर्ण बहुमताचं सरकार असेल.

Tags: devendra fadanvisGoaMaharashtra Patternphone tappingsanjay rautकाँग्रेसगोवादेवेंद्र फडणवीसफोन टॅपिंगमहाराष्ट्रसंजय राऊत
Previous Post

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी जीव मुठीत धरून,अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा पुणे दौरा!

Next Post

शेतीसाठी दिवसा वीज आंदोलन: कोल्हापुरात शेतकऱ्यांनी घातलं सरकारचं बारावं, मुंडण करून निषेध

Next Post
SSS

शेतीसाठी दिवसा वीज आंदोलन: कोल्हापुरात शेतकऱ्यांनी घातलं सरकारचं बारावं, मुंडण करून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!