Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जनता सुजाण, नेते चुकल्यावर धडा शिकवते!” – शरद पवार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar

मुक्तपीठ टीम

भाजपा सरकार देशातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते आहे. आणीबाणीनंतर जनतेनं इंदिरा गांधींचं सरकार पाडलं होतं. त्यानंतर मोरारजी देसाई यांचं सरकार जनतेनी पाडले, जनता सुजाण आहे, नेते चुकल्यावर धडा शिकवते असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली आहे. शरद पवार पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत, तेथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

  • शरद पवारांनी श्रीलंकेवर आलेल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले.
  • ते म्हणाले की, श्रीलंकेता आर्थिक संकट निर्माण झाले असून, भारतात आणीबाणीनंतर जनतेने इंदिरा गांधींचे सरकार पाडले होते.
  • त्यानंतर पुन्हा मोरारजींचे सरकार देखील पडले होते.
  • जनता सुजाण आहे, नेते चुकल्यावर त्यांना धडा शिकवते, लोकांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.

शरद पवारांनी पुन्हा वाचली ‘तीच’ कविता

  • भाजपाने बुधवारी (११ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत शरद पवारांवर सडकून टीका केली.
  • या व्हिडीओत शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची एक कविता म्हटली होती.
  • भाजपाच्या टीकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात पुन्हा ती कविता वाचली आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलंय.
  • आम्ही पाथरवट…’या कवितेत कष्टकऱ्यांच्या वेदना आहेत.
  • मी सांगितलेलं काव्य जवाहर राठोड यांचं आहे.
  • जवाहर राठोड एवढंच म्हणतात की माझ्या छन्नीने तुमच्या पाषाणातून आम्ही सगळे देव घडवले.
  • तुम्ही आम्हालाच तिथे अडवत आहात.
  • या कष्टकऱ्याच्या वेदना आहेत.”
  • कष्टकऱ्यांच्या वेदना मांडणाऱ्या कवितेचा कोणी गैरप्रचार करत असेल, तर त्यांनी आवश्य करावा.
  • लोक शोधतील हे कशात आलंय आणि जवाहर राठोड यांचं हे काव्य त्यांच्यापर्यंत पोहचेल.

Tags: BJPMaharashtrasharad pawarभाजपाशरद पवार
Previous Post

मुंबईत मुलीला वडिलांना यकृत दान करण्यापासून का रोखलं गेलं?

Next Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: कट्ट्याचा माझाला किंचित फायदा, मात्र, बुस्टर नाही! माझा, लोकमत सोडून इतर चौघांना वाट्यात काहीसा घाटा!

Next Post
Tv Rating

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: कट्ट्याचा माझाला किंचित फायदा, मात्र, बुस्टर नाही! माझा, लोकमत सोडून इतर चौघांना वाट्यात काहीसा घाटा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!