Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत मुलीला वडिलांना यकृत दान करण्यापासून का रोखलं गेलं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

राज्य प्राधिकरण समितीने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्या आजारी वडिलांना यकृत दान करण्यास परवानगी नाकारली आहे. मुलीने स्वतःच्या इच्छेने यकृत द्यायचे आहे की नाही किंवा तिच्यावर काही दबाव आहे का, याची त्यांना खात्री नाही, असे समितीने म्हटले आहे. आता मुलीच्या आईने परवानगीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुलीवर भावनिक दडपण असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिने तिच्या संमतीने वडिलांना यकृत देण्याचा निर्णय घेतला आहे याची पुष्टी करता येत नाही, असे निरीक्षण समितीने नोंदवले. मुलीने बुधवारी तिच्या आईच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एके मेनन आणि न्यायमूर्ती एनआर बोरकर यांच्या खंडपीठासमोर १३ मे रोजी सुनावणी होणार आहे.

याचिकेत दुरुस्ती करण्याची विनंती!

  • ‘याचिकादार मुलीच्या वडिलांच्या यकृतावर मद्यप्राशनाच्या व्यसनामुळे परिणाम झाला आहे.
  • ती बाब उघड करण्यात आली नाही.
  • वडिलांना यकृताचा भाग दान करण्यास इच्छुक मुलगी व तिची आई अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेतील गुंतागुंत व त्यातील जोखीम याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते.
  • अवयवदानास इच्छुक असलेली मुलगी एकुलती एक आहे.
  • याचिकादारांतर्फे अॅड. तपन थत्ते यांनी समितीच्या अहवालाची माहिती बुधवारी सुटीकालीन न्यायालयाचे न्या. ए. के. मेनन व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाला दिली.
  • तसेच या अहवालाला आव्हान देता यावे यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याची विनंतीही त्यांनी केली.

मुलीचे यकृत हे वैद्यकीयदृष्ट्या रुग्णाच्या यकृताशी जुळतेय!

  • ‘अवयव प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदीप्रमाणे या प्रक्रियेसाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.
  • या प्रकरणात रुग्णाच्या जवळच्या सर्व नातेवाईकांच्या बाबतीत तपासणी झाली.
  • मात्र, केवळ मुलीचे यकृत हे वैद्यकीयदृष्ट्या रुग्णाच्या यकृताशी जुळत आहे.
  • म्हणून याचिकादार मुलीतर्फे आईने संबंधित प्राधिकृत समितीकडे २५ एप्रिल रोजी अर्ज करूनही त्यावर निर्णय देण्यात आला नाही’, असे थत्ते यांनी पूर्वीच्या सुनावणीत निदर्शनास आणल्यानंतर उच्च न्यायालयाने समितीला निर्णय देण्याचे निर्देश दिले होते.

Tags: Liver Transplantmumbaimumbai high courtमुंबई उच्च न्यायालययकृत दान
Previous Post

किडनी प्रत्यारोपण फसवणूक : पुण्याच्या मोठ्या रुग्णालयाचे डॉक्टर, वकीलांसह १५ जणांवर गुन्हा!

Next Post

“जनता सुजाण, नेते चुकल्यावर धडा शिकवते!” – शरद पवार

Next Post
Sharad Pawar

"जनता सुजाण, नेते चुकल्यावर धडा शिकवते!" - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!