Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुळशीदास भोईटे सरळस्पष्ट चर्चा: लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खान: विकृत अफवा आणि दुआचं वास्तव!

February 7, 2022
in व्हिडीओ
0

मुक्तपीठ टीम
 
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगशेकर यांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते शाहरुख यांनी इस्लामी पद्धतीप्रमाणे दुआ मागितला. त्यानंतर त्यांनी तो दुआ दम केला. म्हणजे फुंकरीद्वारे अर्पण केला. पण काहींनी शाहरुख थुंकला असा अपप्रचार सुरु केला. सोशल मीडियावर विकृत अफवा पसरवण्यात आल्या. निवडणुकीच्या हंगामात नेहमीच असं घडतं. ध्रुविकरणातून मतांची बेगमी करण्यासाठी देश आणि समाजाचा घात करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना उघडं पाडण्यासाठी मुक्तपीठनं इस्लामचे अभ्यासक नौशाद इस्लामी यांच्याशी सरळस्पष्ट चर्चा केली. त्यातून पुढे आलेलं दुआचं वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न म्हणजे ही सरळस्पष्ट चर्चा…
 
पाहा व्हिडीओ: https://youtu.be/PKz0I-xDUP8

Tags: lata mangeshkarMaharashtramarathi newsmuktpeethpolitical analysissaralspashtShahrukh Khantulsidas bhoiteतुळशीदास भोईटेमराठी बातम्यामहाराष्ट्रमुक्तपीठराजकीय विश्लेषणलता मंगेशकरशाहरुख खानसरळस्पष्ट
Previous Post

उत्तरप्रदेश निवडणूक : उमेदवारी मिळूनही उमेदवारांनी का सोडला काँग्रेसचा हात?

Next Post

लता मंगेशकरांच्या ‘क्रिकेट’ उपवासाची गोष्ट…उपवास पावला, भारत जिंकला!

Next Post
Lata Mangeshkar

लता मंगेशकरांच्या ‘क्रिकेट’ उपवासाची गोष्ट...उपवास पावला, भारत जिंकला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!