Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेश निवडणूक : उमेदवारी मिळूनही उमेदवारांनी का सोडला काँग्रेसचा हात?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
savita pandey

मुक्तपीठ टीम

एकीकडे पंजाब निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी मुख्यमंत्री पदाचा वाद सोडवण्यात व्यस्त आहेत तर उत्तरप्रदेशमध्येही काँग्रेसला आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी एकापाठोपाठ एक काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी तिकीट मिळूनही पक्षाचा राजीनामा दिला. हैदर अली आणि बरेलीच्या सुप्रिया ऐरननंतर सविता पांडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गोंडा जिल्ह्यातील तारबगंज मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सविता पांडे यांनी रविवारी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला. पांडे यांनी उत्तर प्रदेश भाजपाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटने एका निवेदनात म्हटले आहे की पांडे आपल्या समर्थकांसह राज्य मुख्यालयातील पक्षात सामील झाल्या आहेत.

 

प्रत्येक महिलेला फक्त भाजपा सरकारमध्ये सुरक्षित असल्याची जाणीव- पांडे

  • यावेळी पांडे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन मी
  • भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.
  • “गेल्या पाच वर्षांत राज्यातील प्रत्येक महिलेला आपण फक्त भाजपा सरकारमध्ये सुरक्षित असल्याची जाणीव झाली आहे.”
  • समाजवादी पक्ष (एसपी), बहुजन समाज पक्ष (बसपा) आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही भाजपा प्रवेश केला.
  • गोंडा येथे २७ फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

 

पक्ष सोडून जाणाऱ्यांपैकी सविता पहिल्या नाहीत…

  • तिकीट मिळूनही पक्ष सोडणाऱ्या सविता या पहिल्या नाहीत.
  • यापूर्वी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत तिकीट मिळाल्यानंतरही काँग्रेसच्या तीन नेत्यांनी पक्ष सोडला होता.
  • मनीष जायसवाल, नेते हैदर अली आणि बरेलीच्या सुप्रिया ऐरन यांचाही पक्ष सोडणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
  • या नेत्यांच्या या हालचालीमुळे काँग्रेस हायकमांड आश्चर्यचकित झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे.

Tags: BJPCongressSavita PandeyUPउत्तर प्रदेशकाँग्रेसभाजपायोगी आदित्यनाथसविता पांडे
Previous Post

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्या विकृतांविरोधात शिवसेनेचा संताप

Next Post

तुळशीदास भोईटे सरळस्पष्ट चर्चा: लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खान: विकृत अफवा आणि दुआचं वास्तव!

Next Post
तुळशीदास भोईटे सरळस्पष्ट चर्चा: लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खान: विकृत अफवा आणि दुआचं वास्तव!

तुळशीदास भोईटे सरळस्पष्ट चर्चा: लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खान: विकृत अफवा आणि दुआचं वास्तव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!