Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रवीण दरेकरांना सोमवारपर्यंत अटकेपासून दिलासा, सत्र न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्जावरती उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. तर प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एम.आर.ए.मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा ही दाखल झालेला आहे.

 

प्रवीण दरेकरांविरोधत गुन्हा दाखल!

  • आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
  • प्रवीण दरेकर हे ‘मजूर’ असल्याचा खोटा दावा करत मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत.
  • मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचे अध्यक्ष होते.
  • मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.
  • सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले.
  • त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत.
  • याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला.
  • शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला आहे असं धनंजय शिंदे यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराचे आरोप रोखण्यासाठीच आपल्यावर गुन्हा दाखल- प्रवीण दरेकर

  • राज्य सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप रोखण्यासाठीच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वर्तमान कॅबिनेट मंत्री नवाब मलिक या दोघांना अटक झाल्याचा सूड उगवण्यासाठी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रवीण दरेकरांविरोधाती गुन्ह्याचं नेमकं प्रकरण समजून घेण्यासाठी खालील लिंक क्लिक करून नक्की वाचा…

प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा!

प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा का आणि कोणी दाखल केला? भाजपा म्हणते राजकीय सूडाने ताप, आप म्हणते नडलं पाप!!
विप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होताच देवेंद्र फडणवीस आक्रमक

प्रवीण दरेकरांविरोधातील एफआयआरमध्ये काय म्हटलंय? एफआयआर जसा आहे तसा…

प्रवीण दरेकरांचं काय होणार? आपनं नोंदवलेल्या गुन्ह्यात आघाडी वाचवणार की अटक होणार?

 


Tags: aapMumbai Session Courtpravin darekarआपप्रवीण दरेकरमुंबई बँकमुंबई सत्र न्यायालय
Previous Post

हरभजनची फिरकी संसद गाजवणार? आपकडून खासदारकीची शक्यता

Next Post

आता ४ वर्षाचं असणार पदवीचं शिक्षण, जाणून घ्या कसा असणार नवा अभ्यासक्रम…

Next Post
UGC

आता ४ वर्षाचं असणार पदवीचं शिक्षण, जाणून घ्या कसा असणार नवा अभ्यासक्रम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!