Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होताच देवेंद्र फडणवीस आक्रमक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pravin Darekar And devendra fadnavis

मुक्तपीठ टीम

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. मजूर फेडरेशनचा अध्यक्ष किंवा सदस्य असणे गुन्हा असेल तर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. सध्याच्या घडीला राज्यात असणाऱ्या मजूर संघटनांच्या अध्यक्षपदी ९० टक्के राजकीय व्यक्ती आहेत. मग प्रवीण दरेकर यांच्यासारखाच न्याय लावायचा झाल्यास या सर्वांना राजीनामे द्यावे लागतील, असे फडणवीस म्हणाले.

 

भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण बंद करणार नाही…

  • विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, या संदर्भातील फॉलोअप मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करत होतं अशी माहिती आमच्याकडे आहे.
  • मी कालच सांगितलं होतं की, नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे हे आल्यानंतर रोज सत्तापक्षाच्या वतीने सांगण्यात यंतंय आम्ही सहा-सात जणांची यादी संजय पांडे यांच्याकडे दिली आहे.
  • त्यात पहिलं नाव प्रवीण दरेकर यांचं आहे.
  • ते आम्हाला आज प्रत्यक्षात लक्षात आलं आहे.
  • आम्ही याला घाबरत नाही.
  • आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले… आम्ही न्यायालयात जावू, आंदोलन करु, जनतेच्या दरबारात जावू पण भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण आम्ही बंद करणार नाही.

 

जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो…

  • मला कल्पना आहे की, अनेक खोटे गुन्हे दाखल होतील.
  • पण लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे.
  • मी या सरकारला इतकंच सांगू इच्छितो की, जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे त्यांनी लक्षात ठेवावं.

Tags: BJPdevendra fadnavispravin darekarvidhan sabhaदेवेंद्र फडणवीसप्रवीण दरेकरमुंबई बँक
Previous Post

राजू शेट्टींनी ‘खासगी’ घोटाळा उघड करण्याचा शॉक देताच सरकार वठणीवर, शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडणार!

Next Post

राज्यात २०७ नवे रुग्ण, २९० रुग्ण बरे! मुंबई ५०, नाशिक १, नागपूर १ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २०७ नवे रुग्ण, २९० रुग्ण बरे! मुंबई ५०, नाशिक १, नागपूर १ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!