Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची गर्जना: सूडानं वागणाऱ्या भाजपाशी आता शिवसेनेची युती नाहीच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut (5)

मुक्तपीठ टीम

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिसवसेना संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत घेत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपा भविष्यात एकत्र येणं शक्य नाही हे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना-भाजपा एकत्र येण्याच्या चर्चांना आता पुर्णविरोम लागला आहे. तसेच त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी कारवाई, एमआयएमची ऑफर, नवाब मलिक आणि देशमुखांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.

 

भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही…

  • भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही.
  • एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही.
  • ज्या पद्धतीनं २५ वर्ष एकत्र काम केलं.
  • ते विसरुन भाजपा सूडानं वागतंय.
  • त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
  • भाजपाचा भगवा आहे की नाही? भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे.
  • भाजपाचा आहे की नाही माहित नाही.

 

एमआयएमने यूपीत भाजपाची बी टीम म्हणून काम केलं…

  • जीना यांनी एक फाळणी केली तुम्ही रोज फाळणी करता, असा टोला लगावतानाच एमआयएमशी आघाडी होणार नाही.
  • हे सांगणारा मी पहिला माणूस आहे.
  • एमआयएमने उत्तर प्रदेशात भाजपाची बी टीम म्हणून काम केलं.
  • त्यामुळे समाजवादी पार्टीचं मोठं नुकसान झालं.
  • मतांची आकडेवारी पाहिल्यावर एमआयएम कुणासाठी काम करते हे दिसून येतं.

 

मलिकांचा राजीनामा घेणार नाही!

  • नवाब मलीक यांचा राजीनामा घेणार नाही.
  • अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती.
  • अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाई घाईत झाला.
  • थोडं संयमाने घ्यायला हवं होत.

 

केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय…

  • ईडीच्या कारवायांबद्दल राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय.
  • मध्यमवर्गीय व्यक्तीवर आक्षेप घेण्यात आले.
  • पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होतात. अभिषेक बॅनर्जी यांना ईडीनं दिल्लीत बोलावलं. मी झुकणार नाही, असं बॅनर्जी म्हणाले.
  • हा राजकीय गैरवापर होतो.
  • भाजपाचं राज्य नसणाऱ्या ठिकाणीचं ईडीची कारवाई होते.
  • सात वर्षात तेवीस हजार धाडी पडल्या.
  • महाराष्ट्र, बंगालमध्ये सत्ता पाडू, असं भाजपाचं स्वप्न आहे.
  • पण, आम्ही वाकणार नाही, मोडणारही नाही.
  • आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

Tags: anil deshmukhBJPNawab Maliksanjay rautShivsenaअनिल देशमुखकेंद्रीय तपास यंत्रणानवाब मलिकभाजपाशिवसेनाशिवसेना भाजपा युतीसंजय राऊत
Previous Post

खुल्या, ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि इतर समुदायातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा प्रस्ताव

Next Post

नवीन मासेमारी कायद्यानुसार १६७ अनधिकृत मासेमारी नौकांवर कारवाई

Next Post
aslam sheikh.

नवीन मासेमारी कायद्यानुसार १६७ अनधिकृत मासेमारी नौकांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!