Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खुल्या, ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि इतर समुदायातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा प्रस्ताव

March 22, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Primary school

मुक्तपीठ टीम

समग्र शिक्षण अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीच्या वर्गातील सर्व मुली व अनुसूचित जाती/जमातीची सर्व मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.

 

समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेपासून सद्यस्थितीत खुल्या, ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि इतर समुदायातील वंचित राहणाऱ्या राज्यातील १२ लाख ६० हजार ७४४ विद्यार्थ्यांकरिता मोफत गणवेश उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

 

याबाबत विधानपरिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या.

 

मोफत गणवेशापासून वंचित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर वर्षी दोन गणवेशासाठी रु. ६०० प्रमाणे प्रत्येक वर्षी अंदाजे ७५.६४ कोटी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार प्रस्ताव वित्त विभागास शालेय विभागामार्फत सादर करण्यात आलेला आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली


Tags: Maharashtra govtPrimary Schoolssamagrah shiksha yojanaStudentvarsha gaikwadप्राथमिक शाळामहाराष्ट्र सरकारवर्षा गायकवाडविद्यार्थीसमग्र शिक्षा अभियान
Previous Post

समाजकारण आणि राजकारण एकमेकांचे पूरक; कठोर परिश्रम घेतल्यास यश आणि समाधान – डॉ. निलम गोऱ्हे

Next Post

भाजपाच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची गर्जना: सूडानं वागणाऱ्या भाजपाशी आता शिवसेनेची युती नाहीच!

Next Post
Sanjay Raut (5)

भाजपाच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची गर्जना: सूडानं वागणाऱ्या भाजपाशी आता शिवसेनेची युती नाहीच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!