Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“साकीनाका घटनेचं राजकारण म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं”: संजय राऊत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut

मुक्तपीठ टीम

साकीनाका प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भाजपाने आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. साकीनाक्यातील दुर्देवी घटनेचं राजकारण करणं विरोधकांनी थांबवलं पाहिजे. असं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

चिखलफेक करण्याचं राजकारण करू नका

  • ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना.
  • मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे.
  • जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे.
  • मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
  • हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे.
  • त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये.
  • कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात.

जलदगती न्यायालयात खटला चालवा

  • पोलिसांना या पीडित महिलेची जबानी नोंदवता आली असती तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या. अधिक माहिती मिळाली असती.
  • तरीही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या लिंकच्या माध्यमातून मुख्य आरोपीला अटक केली आहे.
  • मी सकाळपासून पाहात आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि नेत्या सरकारवर आरोप करत आहेत.
  • काही भूमिका मांडत आहेत. त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील या सर्वांनी या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवला आहे.
  • आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मग ती फाशीही असेल.
  • ती होण्यासाठी सुद्धा जलदगती न्यायालयात खटला चालवला पाहिजे.
  • मुख्यमंत्री ही मागणी मान्य करतील!

सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत!

  • या घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशी केली जात आहे.
  • तुलना करायला हरकत नाही. कारण यात एका महिलेने जीव गमावला आहे.
  • तिच्या जीवनाची विटंबना झाली आहे.
  • महाराष्ट्रातल्या मातीत त्या काळात छत्रपती महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं.
  • तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तोच मार्ग स्वीकारला आहे.
  • अशा दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारने अधिक कठोर पावलं उचलली पाहिजे.
  • सरकार ते उचलल्या शिवाय राहणार नाही!

 

साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर संताप! एवढी क्रूरता कशी? महापौरांचा सवाल! नवाब मलिक, भाई जगतापांची जलदगती न्यायालयाची मागणी!


Tags: BJPchief minister uddhav thackeraydilip walse patilmumbaisakinaka police stationsanjay rautभाजपाशिवसेनासंजय राऊतसाकीनाका
Previous Post

साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर संताप! एवढी क्रूरता कशी? महापौरांचा सवाल! नवाब मलिक, भाई जगतापांची जलदगती न्यायालयाची मागणी!

Next Post

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, संघटनेत काम करण्याची इच्छा! खरं कारण काय?

Next Post
vijay rupani

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, संघटनेत काम करण्याची इच्छा! खरं कारण काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!