Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“गुलाबरावांची बाप बदलण्याची भाषा, मिठी मारून रडणारे लांडे, वारंवार निधी नेणारे भुमरे!” शिवसेनेकडून बदललेल्या रंगांकडे बोट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
gulabrao lande bhumare raut aaditya

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाही आता आक्रमक झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पाहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा प्रश्न विचारला आहे.

व्हिडीओत काय दिसतंय?

  • गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका भाषणाचा हा व्हिडीओ संजय राऊतांनी ट्वीट केला आहे.
  • या व्हिडीओत गुलाबराव पाटील म्हणत आहेत की, शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले.
  • शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले.
  • पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय.
  • हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले.
  • ‘कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है’, असं गुलाबराव पाटील या व्हिडीओत म्हणत आहेत.

गुलाबराव पाटलांना पुन्हा पानटपरीवर बसाव लागेल!!

  • दरम्यान रविवारी दहिसर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर जळजळीत टीका केली.
  • गुलाब पाटील हे असे भाषण करायचे की, शिवसेनेमध्ये कोणी वाघच नाही जणू हे एकटेच वाघ असल्यासारखे ते वागायचे मात्र, ते पळून गेले.
  • ते म्हणायचे की, मी पानटपरीवाला मला कॅबिनेट मंत्री केलं आता तुम्हाला पुन्हा पानटपरीवर बसाव लागेल.
  • हे महाभारतातल्या संजयचे वक्तव्य आहे. हे लक्षात ठेवा.
  • मी बाळासाहेबांच्या पायाशी बसून सुमारे ३० वर्ष काम केलं आहे.
  • माझा शब्द कधी खोटा होत नाही.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये बंडखोरांच्या बदलत्या भूमिकांवर कडवट टीका केली आहे. आमदार दिलीप लांडे आदित्य ठाकरेंना भेटले. बंडखोरीमुळे व्यथित होत रडले. मिठी मारत रडले. तेच नंतर तिथं गेले. संदिपान भुमरेंच्या प्रचारसभेत स्थानिकांनी मागणी केली. आदित्य ठाकरेंनी आश्वासन दिले. उद्धव ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री बनवले.


Tags: Eknath ShindeGulabrao PatilMaharashtra Political CrisesMaharashtra Politicssanjay rautShivsenaShivsena Rebell MLAगुलाबराव पाटीलदिलीप लांडेसंजय राऊत
Previous Post

“मुंबईकर, दाऊद, बॉम्बस्फोट, मलिकांचं समर्थन…मरणाची भाषा!” एकनाथ शिंदेंकडूनही भावनात्मक राजकारण सुरु!

Next Post

आयपीएलच्या बापाच्या उधळपट्टीचे किस्से! फिरायला विमानं, मर्सिडिझ एस क्लास कार, राहायला हॉटेलचा पूर्ण माळा!

Next Post
Lalit Modi

आयपीएलच्या बापाच्या उधळपट्टीचे किस्से! फिरायला विमानं, मर्सिडिझ एस क्लास कार, राहायला हॉटेलचा पूर्ण माळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!