Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मुंबईकर, दाऊद, बॉम्बस्फोट, मलिकांचं समर्थन…मरणाची भाषा!” एकनाथ शिंदेंकडूनही भावनात्मक राजकारण सुरु!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्र हादरला आहे. एकनाथ शिंदे सध्या ४० हून अधिक आमदारांसह गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. दरम्यान पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बंडखोरी का केली याचं कारण स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

 

मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..#MiShivsainik @rautsanjay61

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022

  • मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
  • यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..

महाराष्ट्रातील वाद सर्वोच्च न्यायालयात!

  • शिवसेनेकडून सुरू असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
  • याबरोबरच अजय चौधरी यांच्या नियुक्तीला देखील शिंदे गटाने याचिकेद्वारे आव्हान देले आहे.
  • शिवाय शिंदे गटाच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे.
  • एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
  • आज या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
  • एकनाथ शिंदे यांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी असणार आहेत.

Tags: Dawood IbrahimEknath ShindeMaharashtraMaharashtra Political CrisesMumbai Bomb BlastNawab MalikShivsenaएकनाथ शिंदेशिवसेना
Previous Post

मुजरा मानाचा राजर्षी शाहू महाराजांना

Next Post

“गुलाबरावांची बाप बदलण्याची भाषा, मिठी मारून रडणारे लांडे, वारंवार निधी नेणारे भुमरे!” शिवसेनेकडून बदललेल्या रंगांकडे बोट!

Next Post
gulabrao lande bhumare raut aaditya

"गुलाबरावांची बाप बदलण्याची भाषा, मिठी मारून रडणारे लांडे, वारंवार निधी नेणारे भुमरे!" शिवसेनेकडून बदललेल्या रंगांकडे बोट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!