Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

थेट आसामात एकनाथ शिंदेंविरोधात निदर्शने! सातारच्या शिवसैनिक पोलिसांनी ताब्यात घेतले!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivsena crisis

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. तब्बल ४० हून अधिक आमदारांसह एकनाथ शिंदे आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये आहे. या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करण्यासाठी साताऱ्यातील बिजवडीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले हे थेट गुवाहाटीत पोहचले यावेळी त्यांनी ‘एकनाथ शिंदे ‘मातोश्री’ वर परत चला’ चा फलक हातात घेऊन हॉटेल रेदिसन ब्लू बाहेर उभे होते. पण, यावेळी आसाम पोलिसांनी हा परिसर संवेदनशील असल्याचे सांगत भोसले यांना ताब्यात घेतलं. कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

  • संजय भोसले गुवाहाटीला हॉटेलबाहेर पोहोचले असून पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांना ‘मातोश्री’वर परतण्याचे आवाहन केल्याचे सांगितले.
  • शिवसेनेने आपल्या आमदारांना खूप काही दिले आहे.
  • संजय भोसल एक फलक घेऊन तिथे पोहोचले होते.
  • “शिवसेना जिंदाबाद. एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला. उद्धवजींना, आदित्यजींना साथ द्या”, असं त्यांनी फलकवर लिहिलं होतं.
    यावेळी आसाम पोलिसांनी हा परिसर संवेदनशील असल्याचे सांगत भोसले यांना ताब्यात घेतलं.
  • कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

आसाममधील गुवाहाटी येथे उपस्थित असलेले शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट म्हणाले की, यापूर्वी अनेकदा आमदारांनी उद्धवजींना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, दोघेही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. अनेकवेळा आमदारांनी उद्धवजींना भेटण्यासाठी वेळ मागितला पण ते त्यांना भेटले नाहीत. शिवसेनेच्या आमदाराचा मतदारसंघ पाहिला तर तहसीलदारापासून महसूल अधिकाऱ्यापर्यंत कोणताही अधिकारी आमदाराशी सल्लामसलत करून नियुक्त केला जात नाही. हे आम्ही उद्धवजींना अनेकदा सांगितले पण त्यांनी कधीच यावर उत्तर दिले नाही.


Tags: assamEknath ShindeMaharashtraSanjay BhosaleShivsainikShivsenaआसामएकनाथ शिंदेमहाराष्ट्रशिवसेनाशिवसैनिकसंजय भोसले
Previous Post

शिवसेना पक्ष ताब्यात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख बनणं एकनाथ शिंदेसाठी अशक्यच! वाचा शिवसेनेची घटना काय सांगते…

Next Post

मविआचं सरकार पडतंय त्याचं दु:ख नाही! पण भाजपावरही अशीच वेळ येईल!! – राजू शेट्टी

Next Post
Raju Shetti

मविआचं सरकार पडतंय त्याचं दु:ख नाही! पण भाजपावरही अशीच वेळ येईल!! - राजू शेट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!