Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुर्गप्रेमींचा चांगला उपक्रम, माहुली गडावर स्वछता करून नव्या वर्षाचं स्वागत!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mahuli fort

मुक्तपीठ टीम

नव वर्ष म्हटलं की धमाल. वाट्टेल तसं सेलिब्रेशन. असं अनेकांना वाटतं. पण समाजातील एक मोठा वर्ग आजही संयम आणि शिस्तीनं बरंच काही चांगलं करत असतो. नुकत्याच सुरु झालेल्या २०२२च्या स्वागतासाठी ठाणे जिल्ह्यातील शंभुदुर्ग प्रतिष्ठान या संस्थेने असाच एक चांगला उपक्रम राबवला. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहापुर तालुक्यातील माहुली किल्ल्यावर दोन दिवसीय दुर्गसंवर्धन मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील ६५ गावांमधील १२० सदस्य सहभागी झाले. या मोहिमेत गडावर सुरक्षित रस्ते, ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता, कठीण चढाईच्या ठिकाणी लोखंडी शिडी लाऊन गडाचे संवर्धन केले. अर्थातच यानंतर भगवा झेंडाही फडकवण्यात आला.

 

माहुली गडावर शिवगर्भ संस्कार झाल्याचा इतिहास सांगितला जातो. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच गड असल्याने या गडावर दर्शनासाठी मुंबई व महाराष्ट्रातून शेकडो शिवप्रेमी नेहमी ये जा करत असतात. शासकीय सुविधांनी वंचित असलेल्या या गडावर पर्यटकांना नेहमी अनेक संकटांचा सतत सामना करावा लागतो. गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी शासन जरी काही सुविधा देत नाही. मात्र, ते आपले कर्तव्य मानत शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे संस्थापक – आदेश चौधरी, कार्याध्यक्ष – चंद्रकांत चंदे, महासचिव – संजय चौधरी, खजिनदार – विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी या गडावर गडसंवर्धन मोहिमेचे आयोजन केले जाते. त्याद्वारे अनेक गड संवर्धनाची कामे करण्याचा प्रयत्न केला जातो.

 

पाहा:


Tags: Fort lovergood newsMahuli fortmuktpeethShambhudurg Pratishthanगुड न्यूजदुर्गप्रेमीमाहुली गडमुक्तपीठशंभुदुर्ग प्रतिष्ठान
Previous Post

राज्यात १२ हजार १६०, महामुंबईत राज्याच्या ८५ टक्के नवे रुग्ण! ओमायक्रॉनचे ६८ नवे रुग्ण!

Next Post

गॅस सिलिंडरचं अनुदान मिळत नाही? एवढंच करा आणि खात्यात मिळवा पैसे…

Next Post
LPG Gas Cylinder

गॅस सिलिंडरचं अनुदान मिळत नाही? एवढंच करा आणि खात्यात मिळवा पैसे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!