Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १२ हजार १६०, महामुंबईत राज्याच्या ८५ टक्के नवे रुग्ण! ओमायक्रॉनचे ६८ नवे रुग्ण!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, ३ जानेवारी २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR Maharashtra Corona Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांचे निदान.
  • त्यापैकी १० हजार ६८२ नवे रुग्ण मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या महामुंबई पट्ट्यातील आहेत.
  • आज १,७४८ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१४,३५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९३,७०,०९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,१२,०२८ (९.६८  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३,३२,६१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • १०९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ५२,४२२ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन संसर्ग माहिती

 

आज राज्यात ६८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  यापैकी ३४ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३४ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

  • मुंबई -४०
  • पुणे मनपा -१४
  • नागपूर, – ४
  • पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३
  • कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा १
  • आजपर्यंत राज्यात एकूण ५७८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ३६८*
२ पुणे मनपा ६३
३ पिंपरी चिंचवड ३६
४ पुणे ग्रामीण २६
५ ठाणे मनपा १३
६ पनवेल ११
७ नागपूर १०
८ नवी मुंबई ९
९ कल्याण डोंबिवली आणि सातारा प्रत्येकी ७
१० उस्मानाबाद ५
११ वसई विरार ४
१२ नांदेड ३
१३ औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली आणि कोल्हापूर प्रत्येकी २
१४  लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड प्रत्येकी १
एकूण ५७८
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
  • यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

 

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
३२७०५ १९०९२५ २२३६३० ३२७०५ १९०३० ५१७३५ ३०२ १८८ ४९०

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २३७५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १६६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

 

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,१२,०२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा ७९२८
  • ठाणे १५६
  • ठाणे मनपा ७६२
  • नवी मुंबई मनपा ५१२
  • कल्याण डोंबवली मनपा २३८
  • उल्हासनगर मनपा ३५
  • भिवंडी निजामपूर मनपा १४
  • मीरा भाईंदर मनपा ३६७
  • पालघर ३७
  • वसईविरार मनपा २८९
  • रायगड ११४
  • पनवेल मनपा २३०
  • ठाणे मंडळ एकूण १०६८२

 

  • नाशिक ५१
  • नाशिक मनपा १६६
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ३०
  • अहमदनगर मनपा १७
  • धुळे ४
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ६
  • जळगाव मनपा २
  • नंदूरबार १
  • नाशिक मंडळ एकूण २७७

 

  • पुणे १३५
  • पुणे मनपा ४६४
  • पिंपरी चिंचवड मनपा १५०
  • सोलापूर ४
  • सोलापूर मनपा १
  • सातारा ६१
  • पुणे मंडळ एकूण ८१५

 

  • कोल्हापूर १०
  • कोल्हापूर मनपा १९
  • सांगली १४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १९
  • सिंधुदुर्ग २४
  • रत्नागिरी ८
  • कोल्हापूर मंडळ एकूण ९४

 

  • औरंगाबाद १३
  • औरंगाबाद मनपा ३५
  • जालना १८
  • हिंगोली २
  • परभणी ४
  • परभणी मनपा ४
  • औरंगाबाद मंडळ एकूण ७६

 

  • लातूर ८
  • लातूर मनपा २
  • उस्मानाबाद १३
  • बीड २
  • नांदेड २
  • नांदेड मनपा ८
  • लातूर मंडळ एकूण ३५

 

  • अकोला १
  • अकोला मनपा ७
  • अमरावती २
  • अमरावती मनपा ७
  • यवतमाळ ४
  • बुलढाणा ३
  • वाशिम ०
  • अकोला मंडळ एकूण २४

 

  • नागपूर २०
  • नागपूर मनपा ११३
  • वर्धा ०
  • भंडारा ११
  • गोंदिया ५
  • चंद्रपूर ०
  • चंद्रपूर मनपा ७
  • गडचिरोली १
  • नागपूर एकूण १५७

 

एकूण  १२१६०

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ३ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुंबई
Previous Post

शाश्वत सिंचनावर भर! जलसंपदा विभागानं गेल्या दोन वर्षात काय केलं?

Next Post

दुर्गप्रेमींचा चांगला उपक्रम, माहुली गडावर स्वछता करून नव्या वर्षाचं स्वागत!

Next Post
Mahuli fort

दुर्गप्रेमींचा चांगला उपक्रम, माहुली गडावर स्वछता करून नव्या वर्षाचं स्वागत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!