Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपातच असंतोष: उपऱ्यांचे लाड, निष्ठावंत वाऱ्यावर! जनसंघाकडे वळण्याचा इशारा!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP Sangli

मुक्तपीठ टीम

सांगली जिल्ह्यातील भाजपाच्या निष्ठावंत गटातील २०० कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्याचा निर्णय सांगली येथे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा अथवा प्रदेश कार्यकरणी व पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकरची विचारपूस केली जात नसल्याने भाजपाचे निष्ठावंत नाराज आहेत.

भाजपाचे निष्ठावंत नाराज!!

  • सांगली जिल्ह्यातल्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून खदखद सुरू आहे.
  • पक्षामध्ये नव्याने दाखल झालेल्यांना मान आणि मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांनी डावलण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
  • सांगलीमध्ये जिल्ह्यातल्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांची लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात बैठक पार पडली.
  • सांगलीतील २०० कार्यकर्त्यांसह मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाचा निर्णय घेतला.
  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालून जोरदार निदर्शने करण्याचा इशाराही या बैठकीदरम्यान देण्यात आला.
  • सांगली जिल्ह्यात येणाऱ्या प्रदेशच्या पदाधिकार्यांसह मंत्र्यांनाही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
  • त्या अगोदर शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन प्रदेश कार्यकारणीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर निदर्शन करणार-

  • या बैठकीत अनेकांनी व्यथा मांडल्या.
  • भाजपाचं जिल्हा नेतृत्त्व आणि प्रदेश नेतृत्त्व कृतघ्नता दाखवत आहे.
  • त्याविरुद्ध आम्ही मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर निदर्शन करुन आणि बावनकुळे यांना घेराव घालणार आहोत, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
  • आयारामांचं स्वागत आहे पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उपहास, कृतघ्नता खपवून घेणार नाही.
  • सदर बैठकीस प्रताप पाटील, प्रदीप वाले,डॉ. योगेश लाड, विनायक खरमाटे ,अ‍ॅडव्होकेट श्रीपाद अष्टेकर,भारत निकम, संजय हिरेकर,संजय कोरे, भगवान पाटील,सुरेश कोरे आदी निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: BJPchandrashekhar bawankulesangliचंद्रशेखर बावनकुळेनिष्ठावंत कार्यकर्तेभाजपामुंबई प्रदेश कार्यालयसांगली
Previous Post

DHFL प्रकरण: ३४ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात वाधवानांसह ७४जणांविरोधात आरोप पत्र!

Next Post

मिशन २०२४: भाजपाला साथ न देणाऱ्या एक लाख मतदान केंद्रांवर खास लक्ष!

Next Post
Lok Sabha Polls election

मिशन २०२४: भाजपाला साथ न देणाऱ्या एक लाख मतदान केंद्रांवर खास लक्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!