Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिशन २०२४: भाजपाला साथ न देणाऱ्या एक लाख मतदान केंद्रांवर खास लक्ष!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Lok Sabha Polls election

मुक्तपीठ टीम

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपाला साथ न देणाऱ्या एक लाख मतदान केंद्रांवर खास लक्ष करण्याचे भाजपाने ठरवले आहे. याआधीही भाजपाने ७३ हजार अशा मतदान केंद्रांवर लक्ष करुन आपला पाया मजबूत केला होता. मतदान केंद्र मजबूत करण्यासाठी भाजपाचे खासदार आणि विधानसभा सदस्यांव्यतिरिक्त पक्षाचे ४० हजारहून अधिक कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

पक्ष मजबूत करण्यासाठी ९० हजार मतदान केंद्रांना भेटी!!

  • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशभरातील ७३ हजार असुरक्षित मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. आता या संख्येत वाढ झाल्याने, भाजपाने पक्ष मजबूत करण्यासाठी ९० हजार मतदान केंद्रांना भेटी दिल्या आहेत.
  • मतदान केंद्र मजबूत करण्यासाठी खासदार आणि विधानसभा सदस्यांव्यतिरिक्त पक्षाचे ४० हजारहून अधिक कार्यकर्ते काम करत आहेत.
  • जिथे खासदार आणि आमदार आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
  • त्याच वेळी, एमएलसी आणि राज्यसभा सदस्यांना देखील लक्ष केंद्रित करण्यासाठी मतदारसंघ देण्यात आले आहेत.

असे केले आहे नियोजन!!

  • भाजपाला साथ न देणाऱ्या जागांवर अधिक वेगाने लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी मिळालेला डेटा पक्षाच्या नेत्यांना पाठवला जाईल.
  • निर्धारित लक्ष्यांवर माहिती अपलोड करण्यासाठी सतत संवाद आणि रिअल-टाइम फीडबॅकसाठी एक ऍप्लिकेशन विकसित केले गेले आहे.
  • याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
  • जेणेकरून लोकांना ग्राउंड लेव्हलवर कॉल करता येईल आणि अॅपवर अपलोड केलेल्या डेटाची पडताळणी करता येईल.

या प्रकाराची माहिती पक्षाला मिळत आहे-

  • काही जागांवर स्थानिक खासदार किंवा आमदारांचा जनतेशी पुरेसा संबंध नसल्याचा अभिप्राय पक्षाला मिळाला आहे.
  • काही जागांवर पक्षाला यश न मिळण्यामागे स्थानिक नेत्यांमधील मतभेद हेही एक कारण असल्याचे समोर आले आहे.
  • आणखी एक आव्हान म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची नावे.
  • काही बिगर-भाजपा शासित राज्यांमध्ये केंद्र आणि राज्याच्या योजनांची नावे सारखी असल्यामुळे केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही फायदेशीर योजनेच्या मालकीबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याचे पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

Tags: BJPBoothsLok Sabha Election 2024भाजपामतदार केंद्रलोकसभा निवडणूक
Previous Post

भाजपातच असंतोष: उपऱ्यांचे लाड, निष्ठावंत वाऱ्यावर! जनसंघाकडे वळण्याचा इशारा!!

Next Post

“हे सरकार टार्गेट ओरिएंटेड” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
“हे सरकार टार्गेट ओरिएंटेड” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"हे सरकार टार्गेट ओरिएंटेड" - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!