Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंगचा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्राम, स्मार्टफोन आणि लॅपटॉप खरेदीवर खास सवलत!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Student Advantage Program

मुक्तपीठ टीम

विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन सॅमसंगने स्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्राम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या नवीन स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि स्मार्टवॉचवर हजारो रुपयांची बचत करू शकतात. सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर, सॅमसंग शॉप आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअरवरून विद्यार्थी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

  • सॅमसंग स्टुडंट अॅडव्हांटेज प्रोग्राम या ऑफरनुसार, तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्ही सॅमसंगची फ्लॅगशिप सीरीज आणि गॅलेक्सी ए सीरीजची डिवाईस ५ टक्के सूट देऊन खरेदी करू शकता.
  • कंपनी गॅलेक्सी एस२२ अल्ट्रा, गॅलेक्सी एस२२+, गॅलेक्सी एस२२, गॅलेक्सी एस२० एफई आणि गॅलेक्सी एस२१ एफई, गॅलेक्सी ए७३ ५जी, गॅलेक्सी ए५३ ५जी, गॅलेक्सी ए३३ ५जी, गॅलेक्सी ए२३ आणि गॅलेक्सी १३ वर सूट देत आहे.
  • या ऑफरचा फायदा घेत विद्यार्थी गॅलेक्सी एस२२ सह सॅमसंग व्हॉच ४ फक्त २,९९९ रुपयांना आणि सॅमसंग गॅलेक्सी बड्ससह सॅमसंग एस२२+ २,९९९ रुपयांना विकत घेऊ शकतात.
  • कंपनी ८,००० रुपयापर्यंतचा अपग्रेड बोनस देखील देत आहे.
  • सॅमसंगकडून वित्तपुरवठा केल्यावर कंपनी शून्य डाउन पेमेंटसह २४ महिन्यांची विना-खर्च EMI ऑफर देखील देत आहे.
  • एच डी एफ शी बँके कार्ड वर ५,००० रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे.
  • सॅमसंग ए सिरीज स्मार्टफोन्सवर विद्यार्थ्यांना रु. ३,००० चा अतिरिक्त कॅशबॅक देखील देत आहे.
  • सॅमसंगच्या या ऑफरसह, कंपनी गॅलेक्सी टॅब एस८ आणि गॅलेक्सी टॅब ए८ वर ५ टक्के सूट देत आहे.
  • सॅमसंगच्या गेमिंग मॉनिटर जी५ सीरीज, जी७ सीरीज, जी९ सीरीज, वक्र फुल एचडी मॉनिटर सीएफ३९ सीरीजच्या खरेदीवर ५ टक्के सूट आहे.
  • सॅमसंग २०२२मध्ये लाँच केलेल्या सर्व नवीन लॅपटॉप सीरिजवर १० टक्के सूट देत आहे.
  • गॅलेक्सी बुक गो, गॅलेक्सी बुक २, गॅलेक्सी बुक २ ३६०, गॅलेक्सी बुक २ प्रो आणि गॅलेक्सी बुक प्रो ३६० यांचा समावेश आहे.
  • सॅमसंगच्या स्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्रामचा लाभ घेऊन तुम्ही स्मार्ट वेअरेबल देखील खरेदी करू शकता.
  • सॅमसंग गॅलेक्सी व्हॉच ४ आणि सॅमसंग बड्स प्रो टी डब्लू एसच्या खरेदीवर १० टक्के सूट आहे.

Tags: good newsLaptop PurchasemuktpeethsamsungSmartphone PurchaseSpecial DiscountStudent Advantage Programउपयोगी बातमीखास सवलतचांगली बातमीमुक्तपीठलॅपटॉप खरेदीसॅमसंगस्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्रामस्मार्टफोन खरेदी
Previous Post

वाहनांच्या टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्सचा दर्जा वाढणार

Next Post

पुणे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध क्षेत्रात करिअर संधी

Next Post
khadki

पुणे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध क्षेत्रात करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!