Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध क्षेत्रात करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
khadki

मुक्तपीठ टीम

पुणे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात असिस्टंट इंजिनीअर या पदासाठी ०२ जागा, जुनिअर इंजिनीअर या पदासाठी ०३ जागा, ड्राफ्ट्समन या पदासाठी ०१ जागा, इलेक्ट्रिशियन या पदासाठी ०२ जागा, स्टाफ नर्स या पदासठी ०८ जागा अशा एकूण १६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे शहर आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- आर्किटेक्चरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चरल अॅंड रूरल इंजिनीअरिंग/अर्बन अॅंड रूरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चर/ डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी/ अर्बन प्लॅनिंगमधील पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता
  • पद क्र.२- आर्किटेक्चरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चरल अॅंड रूरल इंजिनीअरिंग/ अर्बन अॅंड रूरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चर/ डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी
  • पद क्र.३- आयटीआय सिव्हिल ड्राफ्ट्समन
  • पद क्र.४- आयटीआय इलेक्ट्रिशियन
  • पद क्र.५- बी.एससी नर्सिंग केलेलं असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय खडकी १७ फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, खडकी पुणे – ४११ ००३

अधिक माहितीसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://kirkee.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careeremploymentgood newsjob oppourtunityKhadki Cantonment BoardmuktpeethpuneRecruitmentकरिअरखडकी कॅन्टोनमेंट बोर्डचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपुणेमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

सॅमसंगचा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्राम, स्मार्टफोन आणि लॅपटॉप खरेदीवर खास सवलत!

Next Post

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाने का केला राहुल नार्वेकरांचा विचार? घ्या जाणून हे मुद्दे…

Next Post
Rahul narvekar BJP

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाने का केला राहुल नार्वेकरांचा विचार? घ्या जाणून हे मुद्दे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!