Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाहनांच्या टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्सचा दर्जा वाढणार

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
GNM 3

मुक्तपीठ टीम

टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्सचा दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. या सुधारणांमुळे वाहन चालकांना नेमके काय फायदे होणार आहेत, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.

नेमकी काय सुधारणा?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम क्रमांक 95 मध्ये सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना जारी केली. या नव्या सुधारणेनुसार, वाहनांमधील सी 1 (प्रवासी कार), सी2(हलक्या वजनाचे ट्रक) आणि सी3(ट्रक आणि बस) या श्रेणीतील टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्स यांचा दर्जा ऑटोमोटिव्ह उद्योग मानके 142:2019 मध्ये निश्चित केल्यानुसार असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

उपरोल्लेखित टायर्सनी वेट ग्रिप बाबतच्या अटी आणि रोलिंग रेझिस्टन्स तसेच रोलिंग साऊंड एमिशन्स यांच्या बाबतीत टप्पा – 2 ची मर्यादा पाळणे आवश्यक करण्यात आले आहे. या नव्या नियमामुळे, भारतातील संदर्भित नियम संयुक्त राष्ट्रांच्या युरोपसाठीच्या आर्थिक आयोगाच्या नियमांना अनुरूप होतील.

सुधारणांचा फायदा काय?

  • वाहनाच्या टायरचा रोलिंग रेझिस्टन्स हा इंधनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो.
  • वेट ग्रिपची कामगिरी वाहन ओल्या रस्त्यांवर प्रवास करताना त्या वाहनाच्या ब्रेकच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पाडते आणि वाहनांची सुरक्षितता वाढविते.
  • रोलिंग साऊंड एमिशन्स म्हणजे वाहन रस्त्यावरून जात असताना त्याचे टायर आणि रस्त्याचा पृष्ठभाग यांच्यातील संपर्कामुळे होणाऱ्या आवाजाचे उत्सर्जन होय.

ृ

 


Tags: central Governmentgood newsmuktpeethRolling ResistanceRolling Sound EmissionsVehicle TiresWeight Gripउपयोगी बातमीकेंद्र सरकारचांगली बातमीमुक्तपीठरोलिंग रेझिस्टन्सरोलिंग साऊंड एमिशन्सवाहन टायरवेट ग्रिप
Previous Post

पर्यटनाला चालना देण्यासाठी बीआरओचा सीमावर्ती भागात २६ कॅफे उघडण्याचा नवा उपक्रम

Next Post

सॅमसंगचा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्राम, स्मार्टफोन आणि लॅपटॉप खरेदीवर खास सवलत!

Next Post
Student Advantage Program

सॅमसंगचा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट अॅडव्हान्टेज प्रोग्राम, स्मार्टफोन आणि लॅपटॉप खरेदीवर खास सवलत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!