Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सॅमसंग’चा सर्वात पॉवरफुल मिड-रेंज ५जी स्मार्टफोन लॉन्च

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
samsung

मुक्तपीठ टीम

सॅमसंगने गॅलेक्सी एम३२ ५जी या एम सीरीजचा नवीन ५जी स्मार्टफोनला भारतामध्ये लॉन्च केले आहे. हा कंपनीचा सर्वात पॉवरफुल मिड-रेंज ५जी स्मार्टफोन आहे. या नव्या सॅमसंग गॅलेक्सीमध्ये १२ ५जी ब्रँड्स दिले आहेत. दोन कलर ऑप्शन स्लॉट ब्लॅक आणि स्काय ब्ल्यू मध्ये हा स्मार्ट फोन येतो.

वाजवी किंमत आणि चांगल्या ऑफर्स

  • सॅमसंग गॅलेक्सी एम३२ ५जी स्मार्टफोनला ६जीबी+ १२८जीबी आणि ८जीबी + १२८जीबी स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केले आहे.
  • या फोनची सुरुवातीची किंमत १८,९९९ रुपये आहे.
  • फोनच्या विक्रीला २ सप्टेंबर दुपारी १२ वाजता सुरुवात होईल.
  • फोनला आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड वर खरेदी केल्यानंतर २,००० रुपये सूट मिळेल.
  • सोबतच या मोबाईलला ईएमआयवरही खरेदी केले जाऊ शकते.

जबरदस्त फिचर्स!

  • सॅमसंग गॅलेक्सी एम३२ ५जी स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचची एचडी+ इन्फिनिटी – व्ही डिस्प्ले मिळेल.
  • फोन प्रीमियम आणि स्लीक डिजाइन मध्ये येतो.
  • यात १टीबी एक्स्पँडेबल स्टोरेज सपोर्ट दिला आहे.
  • फोनमध्ये डीमेंसिटी ७२० प्रोसेसर सपोर्ट दिला आहे.
  • फोन अँड्रॉइड ११ बेस्ड वन यूआय ३.१ वर काम करेल.
  • पॉवर बॅकअप साठी गॅलेक्सी एम३२ ५जी स्मार्टफोन मध्ये ५००० एमएएच ची बॅटरी दिली आहे.
  • त्याला १५डब्ल्यू फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

एम३२चा १२० डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेंस कॅमेरा

  • गॅलेक्सी एम३२ ५जी स्मार्टफोन मध्ये ४८एमपी क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे.
  • या व्यतिरिक्त ८एमपी १२० डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेंस, ५एमपी मायक्रो लेंस आणि २एमपी लाईव्ह फोकसचा सपोर्ट दिला आहे.
  • फ्रंटमध्ये सेल्फीसाठी १३एमपी चा कॅमेरा दिला आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: 5g smartphoneSamsung galaxyसॅमसंग गॅलेक्सीसॅमसंगने गॅलेक्सी एम३२ ५जी
Previous Post

घर सजवणाऱ्या ‘आयकिया’चे पहिले सिटी स्टोअर आपल्या मुंबईत!

Next Post

आता ३८ कोटी असंघटित कामगारांना १२ अंकी युनिक नंबर मिळणार

Next Post
E-shram

आता ३८ कोटी असंघटित कामगारांना १२ अंकी युनिक नंबर मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!