Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घर सजवणाऱ्या ‘आयकिया’चे पहिले सिटी स्टोअर आपल्या मुंबईत!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
IKEA

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. घरातील फर्निचर आणि सजावटीचे सामान विकणारी कंपनी आयकियाने एक चांगली बातमी दिली आहे. आयकियाने लवकरच मुंबई शहरात भारतातील पहिले सिटी स्टोअर उघडण्याची घोषणा केली आहे.

 

गेल्या वर्षी नवी मुंबईत मोठे स्टोअर उघडल्यानंतर, आयकिया आता मुंबईच्या वरळी भागातील कमला मिल्स येथे एक लहान सिटी स्टोअर उघडणार आहे. “महाराष्ट्र आणि भारतासाठी आयकियाच्या दीर्घकालीन बांधिलकीच्या अनुषंगाने, वरळीचे हे स्टोअर भारतातील पहिले सिटी स्टोर असेल.”

आयकियाची सजावटीची मस्त आयडिया!

  • आयकिया ही घरातील फर्निचर आणि सजावटीच्या सामान विकणारी मोठी स्वीडिश कंपनी आहे.
  • यापूर्वी आयकियाची पॅरिस, मॉस्को आणि शांघाय या शहरांमध्येही अशीच स्टोर्स आहेत.
  • आयकियाने म्हटले वरळीमध्ये सिटी स्टोअर उघडल्यानंतर, मुंबईत आणखी एक सिटी स्टोअर उघडण्याची योजना आहे.
  • सध्या आयकियाने मुंबई शहरामध्ये सिटी स्टोअर उघडण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

 

भारतीय बाजारपेठेच्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि पुढच्या वर्षी आणखी बरीच दुकाने उघडतील अशी त्यांनी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील हे स्टोअर ८०,००० चौरस फूटांवर पसरलेले असेल आणि २०२१ च्या अखेरीस याचे उद्घाटन करण्यात येईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: city storeIkea indiamumbaiआयकियामुंबईसिटी स्टोअर
Previous Post

पाण्यावर तयार होणार सौर ऊर्जा! देशातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प!

Next Post

‘सॅमसंग’चा सर्वात पॉवरफुल मिड-रेंज ५जी स्मार्टफोन लॉन्च

Next Post
samsung

‘सॅमसंग’चा सर्वात पॉवरफुल मिड-रेंज ५जी स्मार्टफोन लॉन्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!