Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ३८ कोटी असंघटित कामगारांना १२ अंकी युनिक नंबर मिळणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
E-shram

मुक्तपीठ टीम

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही एक चांगली बातमी आहे. या क्षेत्रातील ३८ कोटी कामगारांना १२ अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर जारी करण्यात येणार आआहे. या निर्णयामुळे कल्याणकारी योजनांच्या पोर्टेबिलिटीसह कामगारांना संकटाच्या काळात अनेक फायदेशीर योजनांचा लाभ देखील मिळेल.

 

कोरोना काळात राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याच्या गरजेतून नंबर

  • कोरोना महामारीत मोठ्या प्रमाणात कामगारांनी स्थलांतर केले याच्या जवळपास दीड वर्षांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
  • खरं तर, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या वर्षी २५ मार्च रोजी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे लाखो मजूर घरी परतले होते.
  • यावेळी कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
  • त्यानंतर असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यावर भर देण्यात आला.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात कामगार मंत्रालयाच्या संथ गतीवर प्रश्न उपस्थित केले गेले.

 

जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याबाबत केंद्राचा दृष्टिकोन उदासीन असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने ते लवकर सुरू करण्यास सांगितले होते जेणेकरून या वर्षी सर्व स्थलांतरित कामगारांची नोंदणी होईल आणि त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.

 

सर्वोच्च न्यायालयाने २१ ऑगस्ट २०१८ रोजीच्या आपल्या आदेशाचा संदर्भ दिला होता, ज्यामध्ये कामगार मंत्रालयाला असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणीसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉड्यूल प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

 

यापूर्वी २४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने असंघटित कामगारांच्या नोंदणीची प्रक्रिया अत्यंत संथ असल्याचे म्हटले होते. त्याच वेळी, अधिकाऱ्यांना देशभरात कोरोना महामारीत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना रेशन पुरवण्याचे आणि सामुदायिक भोजन व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यातूनच आता ही योजना आकारली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronaE-shram portalअसंघटित कामगारकोरोना
Previous Post

‘सॅमसंग’चा सर्वात पॉवरफुल मिड-रेंज ५जी स्मार्टफोन लॉन्च

Next Post

सरकारतर्फे लाँच होणार ई-श्रम पोर्टल…असंघटित कामगारांना मिळणार आधार!

Next Post
E-shram

सरकारतर्फे लाँच होणार ई-श्रम पोर्टल...असंघटित कामगारांना मिळणार आधार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!