Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपलकडे फोल्डेबल आयफोन नाही! सॅमसंगची अॅपलला टोलेबाजी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
Samsung Foldable Smartphone And Apple

मुक्तपीठ टीम

स्मार्टफोनच्या जगात सॅमसंगने फोल्डेबल फोन लाँच केला, नंतर इतर कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन लाँच केले. परंतु अॅपलने फोल्डेबल आयफोन अजून बाजारात आणले नाहीत. त्यामुळे सॅमसंगने अॅपलवरवर जोरदार टोलेबाजी केली आहे. सॅमसंग अॅपलला प्रतिस्पर्धी मानते आणि जाहिरातींमध्ये आयफोन फिचर्सची तुलना त्याच्या मॅडलच्या फिचर्सशी करते.

  • सॅमसंगने ‘ऑन द फेंस’ नावाची एक जाहिरात व्हिडिओ शेअर केली आहे.
  • यात अॅपल डिव्हाइसचे खरेदीदार सॅमसंग फोनच्या नवीन फिचर्सची वाट पाहत असल्याचे दिसत आहेत.
  • व्हिडिओमध्ये एक तरुण अॅपल रिटेल स्टोअरजवळ भिंतीवर बसलेला दिसतो आणि इतरांनी त्याला असे न करण्याचा सल्ला देत, अॅपलकडे बघताना दिसत आहे.

व्हिडिओच्या माध्यामातून आयफोन युजर्सना टोला!!

  • व्हिडिओत एक अॅपल वापरकर्ता सॅमसंगने दिलेल्या फीचर्सचा शोध घेत आहे.
  • अॅपलचा एक कर्मचारी तसे करण्यास नकार देत आहे.
  • बाहेर बसलेल्या युर्जसचे म्हणतो की सॅमसंगकडे फोल्डेबल फोन आणि उत्तम कॅमेरा फोन आहे.
  • अॅपल कर्मचारी त्यावर उत्तर देतो, “थांबा, तोही इथे येईल.”
  • बाहेर बसलेल्या युजरला हे करायचे नाही, परंतु प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जातो.

सॅमसंगकडे सर्वाधिक फोल्डेबल फोन

  • सॅमसंगकडे फोल्डेबल उपकरणांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे.
  • अॅपल फोल्डेबल डिझाइनसह प्रोटोटाइपवर काम करत आहे.
  • फोल्डेबल आयफोन बाजारात येण्याबाबत कंपनीने काहीही उघड केलेले नाही.

Tags: appleiphonesamsungSamsung Foldable Phoneअ‍ॅपलसॅमसंग
Previous Post

एलॉन मस्क यांच्या नावाने मजेदार ट्वीट करणारे इयान वूलफोर्ड आहेत तरी कोण?

Next Post

स्मॉल बजेट ‘कांतारा’ चालतो, बिग बजेट बॉलिवूड चित्रपट का पडतात?

Next Post
Rishabh Shetty

स्मॉल बजेट 'कांतारा' चालतो, बिग बजेट बॉलिवूड चित्रपट का पडतात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!