Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्मॉल बजेट ‘कांतारा’ चालतो, बिग बजेट बॉलिवूड चित्रपट का पडतात?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
Rishabh Shetty

मुक्तपीठ टीम

‘कांतारा’ चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त हीट होताना दिसत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तो सतत चर्चेत असतो. कन्नड आणि हिंदी व्हर्जनमध्ये लाखो लोकांची मने जिंकल्यानंतर, त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही दररोज वाढ होत आहे. तर दुसरीकडे ऋषभ शेट्टीने बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना एक खास सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, “जर चांगला सिनेमा बनवायचा असेल तर त्याच्या मुळाशी राहा आणि पाश्चात्य संस्कृतीच्या संवेदनशीलतेने प्रभावित होऊ नका.”

बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांसाठी ऋषभ शेट्टीचा चांगला सल्ला!

  • ऋषभ शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘कांतारा’वर बोलत बॉलिवूडमध्ये कुठे चुकत आहे हे सांगितले.
  • दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे बॉलिवूड यश मिळवण्यात अपयशी ठरवत आहेत. कांताराच्या यशाचे श्रेय ऋषभने त्याच्या पॅकेजिंगला दिले आहे.
  • बॉलीवूडवर “पाश्चिमात्य संस्कृती” चा खूप प्रभाव आहे.
  • पश्चिमात्य प्रभाव आणि हॉलीवूड आणि इतर कंटेंटचा जास्त वापर यामुळे चित्रपट निर्मात्यांनी भारतात हे करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • हॉलीवूडमधील लोक आधीच हे करत आहेत आणि ते त्या दृष्टीने चांगले करत आहेत. यामुळे तुम्ही यावर अधिक प्रभावित होऊ नका.

काय म्हणाला ऋषभ शेट्टी?

ऋषभ शेट्टी म्हणतो की, “वैयक्तिक उपभोगासाठी नव्हे तर प्रेक्षकांचे हित लक्षात घेऊन चित्रपट बनवले पाहिजेत. हा दृष्टीकोन बॉलीवूड चित्रपट निर्माते आजकाल विसरत चालले आहेत. आम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो, आमच्यासाठी नाही. आम्हाला ते आणि त्यांच्या भावना लक्षात ठेवल्या पाहिजेत.”

‘कांतारा’ हा दुसरा सर्वात मोठा कन्नड चित्रपट!

  • ब्लॉकबस्टर म्हणून उदयास आलेल्या कांताराच्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत ५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
  • केजीएफ: चॅप्टर २नंतर हा दुसरा सर्वात मोठा कन्नड चित्रपट बनला आहे.
  • त्याचे यश एका वर्षात आले आहे जिथे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहेत. कांतारा विक्रम करत आहे.

Tags: Big Budget Bollywood FilmsKantara FilmsmuktpeethRishabh ShettySmall Budget Filmsऋषभ शेट्टीकांतारा चित्रपटघडलं-बिघडलंबिग बजेट बॉलिवूड चित्रपटमस्तचमुक्तपीठस्मॉल बजेट चित्रपट
Previous Post

अॅपलकडे फोल्डेबल आयफोन नाही! सॅमसंगची अॅपलला टोलेबाजी!!

Next Post

ऐतिहासिक चित्रपटातून इतिहासाची मोडतोड – संभाजीराजे छत्रपती

Next Post
ऐतिहासिक चित्रपटातून इतिहासाची मोडतोड – संभाजीराजे छत्रपती

ऐतिहासिक चित्रपटातून इतिहासाची मोडतोड - संभाजीराजे छत्रपती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!