Friday, May 30, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिझर्व्ह बँक रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट: हे नेमकं काय, आपल्यावर कसा होतो परिणाम?

December 8, 2022
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Reserve Bank Repo Rate

मुक्तपीठ टीम

भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच, आपले आर्थिक धोरण जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. यानंतर रेपो रेट ६.२५ टक्के झाला आहे. तसेच, रिझर्व्ह बॅंकेच्या क्रेडिट पॉलिसीत रेपो रेट व्यतिरिक्त, सीआरआर म्हणजेच कॅश सिझर्व्ह रेशो आणि रिझर्व्ह रेपो रेट याबाबत अनेक वेळा ऐकलं आहे. जेव्हाही रिझर्व्ह बँक यापैकी कोणताही बदल करते तेव्हा त्याचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो. परंतु या गोष्टींचा तुमच्यावर कसा परिणाम होतो हे आपल्याला काहीवेळेस माहित नसते. पुढील दिलेल्या माहितीतून याविषयी सविस्तर जाणून घ्या.

रेपो रेट म्हणजे काय?

  • रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना दिलेला कर्जाचा दर.
  • या कर्जातून बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देते.
  • कमी रेपो रेट म्हणजे ग्राहकाला कमी व्याजदराने गृहकर्ज आणि वाहन कर्ज यांसारखी कर्जे मिळतात.
  • तसेच रेपो रेटचा वापर देशातील महागाई नियंत्रित करण्यासाठी केला जातो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

  • रिव्हर्स रेपो रेट हे रेपो रेटच्या विरुद्ध आहे.
  • ज्या बँकांनी त्यांच्या वतीने रिझर्व्ह बॅंकेत पैसे जमा केले आहेत त्त्यावर व्याज मिळतो.
  • रिव्हर्स रेपो रेटचा वापर बाजारातील कॅश लिक्विडिटी नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
  • जेव्हा जेव्हा बाजारात जास्त रोकड असते तेव्हा रिझर्व्ह बॅंक रिव्हर्स रेपो रेट वाढवते. याद्वारे बँका जास्तीत जास्त व्याज मिळविण्यासाठी त्यांचे पैसे त्याच्याकडे ठेवतात.

सीआरआर म्हणजे काय?

देशात लागू असलेल्या बँकिंग नियमांनुसार, प्रत्येक बँकेला त्यांच्या एकूण रोख रकमेचा काही भाग रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. याला कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच सीआरआर म्हणतात.

बँका ज्या दराने आपले पैसे सरकारकडे ठेवते त्याला एसएलआर म्हणजेच स्टॅच्यूटरी लिक्विडिटी रेशो असे म्हणतात. हे कॅश लिक्विडिटी नियंत्रित करण्यासाठी हे वापरले जाते. त्याच वेळी, व्यावसायिक बँकांना विशिष्ट रक्कम जमा करावी लागते जी आपत्कालीन व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा रिझर्व्ह बॅंकेला व्याजदर न बदलता कॅश लिक्विडिटी कमी करायची असते, तेव्हा ती कॅश रिझर्व्ह रेशो वाढवते. यामुळे बँकांकडे कर्ज देण्यासाठी कमी पैसे उरतात.


Tags: Cash Reserve RatiomuktpeethReserve Bank Repo RateReverse Repo RateStatutory Liquidity Ratiouseful newsउपयोगी बातमीकॅश रिझर्व्ह रेशोघडलं-बिघडलंमुक्तपीठरिझर्व्ह बँक रेपो रेटरिव्हर्स रेपो रेटस्टॅच्यूटरी लिक्विडिटी रेशो
Previous Post

TIME मॅगझिनने युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींना ‘मॅन ऑफ द इयर’ का निवडलं?

Next Post

दिल्लीकरांनी भाजपाची सत्ता घालवत ‘आप’ला का म्हटलं आपलं?

Next Post
AAP MCD Election

दिल्लीकरांनी भाजपाची सत्ता घालवत 'आप'ला का म्हटलं आपलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!