Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीकरांनी भाजपाची सत्ता घालवत ‘आप’ला का म्हटलं आपलं?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
AAP MCD Election

मुक्तपीठ टीम

दिल्ली महानगरपालिकेवर गेली १५ वर्षे सत्ता गाजवणाऱ्या भाजपावर आम आदमी पक्षाने एमसीडी निवडणुकीत विक्रमी विजय नोंदवला. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप पक्षाने २५० पैकी १३४ जागा जिंकल्या. तर भाजपाला फक्त १०४ जागा मिळाल्या आहेत. एमसीडी निवडणुकांतील विजयामुळे दिल्ली आता पूर्णपणे आम आदमी पक्षाच्या ताब्यात गेली आहे, असे म्हणता येईल. दिल्लीच्या लोकांनी यावेळी भाजपाची सत्ता नकारत ‘आप’ला का आपलं म्हटलं?

दिल्लीकरांनी ‘आप’ला का म्हटलं आपलं? चला जाणून घेवूया यामागची १० कारणे…

  • १ ) दिल्लीत महापालिका निवडणुका झाल्या. यापूर्वी महापालिकेची उत्तर, पूर्व आणि दक्षिण झोन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती. भाजपाच्या १५ वर्षांच्या सत्तेला यावेळी सत्ताविरोधीचा सामना करावा लागला.
  • २) अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने निवडणुकीत पहिल्यांदाच सत्ताधारी भाजपाचा पराभव केला आहे.
  • ३) आम आदमी पार्टीने दिल्लीत ७ निवडणुका लढवल्या. ज्यामध्ये चार जिंकले तर तीनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
  • ४) एमसीडी निवडणुकीत आप आणि भाजपामधील मतांच्या शेअरमधील फरक केवळ ३ टक्के होता.
  • ५) २०१७ च्या एमसीडी निवडणुकीच्या तुलनेत, आपने सुमारे १६ टक्के मते मिळविली. तर भाजपाने आपला मूळ मतदारसंख्या कायम ठेवली असून त्यात ३ टक्क्यांची भर पडली आहे.
  • ६) एमसीडीमधील भ्रष्टाचार हा एक प्रमुख निवडणूक मुद्दा होता. आम आदमी पक्षाने मोठा निवडणूक प्रचार केला. भाजपाने दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप ठळक करून ‘आप’ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
  • ७) सत्येंद्र जैन यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या शकूर बस्ती येथील सरस्वती विहार, पश्चिम विहार आणि राणी बाग या तीनही महापालिका प्रभागांमध्ये भाजपाने विजय नोंदवला आहे.
  • ८) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा विधानसभा मतदारसंघ पटपरगंजमध्ये भाजपाने चारपैकी तीन एमसीडीवॉर्ड जिंकले. भाजपाने विनोद नगर, मांडवली आणि मयूर विहार फेज २ घेतला. चौथा, पटपडगंज प्रभाग आपकडे गेला.
  • ९) २०१७ च्या एमसीडी निवडणुकांपासून, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सुमारे ११ टक्क्यांनी घसरली आहे. यावेळी काँग्रेसला फक्त ९ जागा मिळाल्या आहेत.
  • १०) मुस्लिम मते आप आणि काँग्रेसमध्ये विभागली गेली आहेत. यामुळे भाजपाला अनेक वॉर्डामध्ये फायदा झाला आहे.

Tags: aapBJPdelhiMCD Electionआपभाजपा
Previous Post

रिझर्व्ह बँक रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट: हे नेमकं काय, आपल्यावर कसा होतो परिणाम?

Next Post

उच्च न्यायालय: फक्त स्त्रीयांवरच का रात्री वसतीगृहातून बाहेर निघण्यावर बंदी?

Next Post
Kerala High Court

उच्च न्यायालय: फक्त स्त्रीयांवरच का रात्री वसतीगृहातून बाहेर निघण्यावर बंदी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!