Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पतंजली, आयटीसी, टाटा, अदानींना रिटेलमध्ये टक्कर देण्यासाठी अंबानींचा रिलायन्स इंडिपेंडन्स ब्रँड!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Reliance, Independence Brand

मुक्तपीठ टीम

भारतीय अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने आता FMCG मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. रिलायन्स ग्रुप ‘इंडिपेंडन्स’ ब्रँड अंतर्गत दैनंदिन वापराच्या वस्तू सादर करण्याच्या घोषणेसह पतंजली, आयटीसी, टाटा, अदानी यांच्याशी स्पर्धा करत आहे. कंपनीने ‘इंडिपेंडन्स’ ब्रँड राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची योजना आखली आहे. हा ब्रँड रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडची उपकंपनी आणि FMCG युनिटद्वारे सादर केला गेला.

रिलायन्स रिटेलने गुजरातमध्ये ‘इंडिपेंडन्स’ हा ब्रॅंड सादर केला. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘इंडिपेंडन्स’ ब्रँड अंतर्गत अनेक रेंजमध्ये उत्पादने सादर केली जातील. यामध्ये दैनंदिन वापरातील धान्य, प्रक्रिया केलेले अन्न आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश आहे.

‘इंडिपेंडन्स’ ब्रँड देशभरात सादर केला जाणार!

  • ‘इंडिपेंडन्स’ हा ब्रँड संपूर्ण देशात आणला जाईल.
  • २९ ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएम दरम्यान, आरआरव्हीएलच्या संचालक ईशा अंबानी यांच्या वतीने, FMCG व्यवसाय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • यावर, ईशा अंबानी म्हणाल्या की खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ आणि इतर दैनंदिन गरजेच्या उत्पादनांसह परवडणारी उत्पादने FMCG ब्रँड अंतर्गत ऑफर केली जातील.
  • गुजरातला ‘गो-टू-मार्केट’ राज्य म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे.
  • हा ब्रँड भारतीय गरजांसाठी फायदेशीर आहे, भावनिक जोड निर्माण करतो.
  • येत्या काही महिन्यांत संपूर्ण गुजरातमधील FMCG किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याची कंपनीची योजना आहे.

इंडिपेंडन्स ब्रँड अंतर्गत उत्पादने सध्या जिओ मार्ट अॅप आणि रिलायन्स रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असतील. येत्या काही महिन्यांत किराणा दुकानांमध्ये त्यांचे वितरण वाढविण्याची योजना आहे.


Tags: FMCG MarketFMCG मार्केटgood newsIndependence Brandmukesh ambanimuktpeethrelianceइंडिपेंडन्स ब्रँडघडलं-बिघडलंचांगली बातमीमुकेश अंबानीमुक्तपीठरिलायन्स
Previous Post

चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत का? ‘हे’ करा आणि पैसे परत मिळवा…

Next Post

पुढच्या वर्षीही वाहन उद्योगाच्या प्रगतीची गती वाढतीच!

Next Post
cars

पुढच्या वर्षीही वाहन उद्योगाच्या प्रगतीची गती वाढतीच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!