Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुढच्या वर्षीही वाहन उद्योगाच्या प्रगतीची गती वाढतीच!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cars

मुक्तपीठ टीम

सध्या वाहन उद्योग क्षेत्रात प्रगती होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाहन विक्री आणि नोंदणीत वाढ होताना दिसत आहे. कोरोना महामारीनंतर, नवीन उत्सर्जन आणि सुरक्षितता मानकांमुळे वाढत्या खर्च आणि व्याजदरांना न जुमानता भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने २०२३मध्ये शाश्वत वाढीची गती कायम राखणे अपेक्षित आहे. २०२२ हे वर्ष भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी उत्कृष्ट ठरले आहे. परंतु, दुचाकींच्या विक्रीत वर्षभरात फारशी वाढ झालेली नाही.

वाहन उद्योगाच्या मते, यावर्षी प्रवासी वाहनांची विक्री सुमारे ३८ लाख युनिट्सपर्यंत पोहोचू शकते. तीनचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या विभागातही गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे. पुढील वर्षीही ही गती कायम ठेवण्यास वाहन उत्पादक उत्सुक असतील. मिळालेल्या माहितीनुसार, २०२३मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यातही मोठी भर पडेल. २०२२ मध्ये विशेषत: दुचाकी विभागात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली आहे.

वाहन विक्री क्षेत्रातील प्रगतीसह किंमतीतही होणार वाढ!

  • नवीन वर्षात वाहन खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी ही बातमी चांगली नसेल. याचे कारण, पुढील वर्षी वाहनांच्या किंमतीही वाढणार आहेत.
  • १ एप्रिल २०२३ पासून, वाहन निर्माते उत्सर्जनाच्या नियमांशी जुळवून घेण्याचा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा खर्च खरेदीदारांना करावा लागेल.
  • मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि ह्युंडाईसारख्या अनेक कंपन्यांनी आधीच सांगितले आहे की, ते जानेवारीपासून किंमती वाढवणार आहेत.

मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव म्हणाले, “किंमत वाढीचा नेहमीच विक्रीवर निश्चित नकारात्मक प्रभाव पडतो. परंतु किंमती किती वाढतील आणि इनपुट खर्च आणि परकीय चलनाची स्थिती काय असेल हे अद्याप माहित नाही.” याशिवाय वाढत्या महागाईसह व्याजदरात सातत्याने होणारी वाढही वाहनांच्या मागणीवर परिणाम करू शकते.


Tags: Auto IndustryAuto SalesAuto Sectorgood newsmuktpeethvehiclesघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठवाहन उद्योगवाहन क्षेत्रवाहन विक्री
Previous Post

पतंजली, आयटीसी, टाटा, अदानींना रिटेलमध्ये टक्कर देण्यासाठी अंबानींचा रिलायन्स इंडिपेंडन्स ब्रँड!

Next Post

आता विद्यार्थ्यांपासून ते प्राध्यापकांपर्यंतची हजेरी जिओचं फेन्सिंग सिस्टम घेणार, लवकरच चाचणी होणार सुरू!

Next Post
Geo Fencing System

आता विद्यार्थ्यांपासून ते प्राध्यापकांपर्यंतची हजेरी जिओचं फेन्सिंग सिस्टम घेणार, लवकरच चाचणी होणार सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!