Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत का? ‘हे’ करा आणि पैसे परत मिळवा…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या
0
UPI GPAY

मुक्तपीठ टीम

घरी बसून शॉपिंग करणे, जेवणाची ऑर्डर देणे, वीज बिल भरणे, देशात किंवा परदेशात बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल करणे इत्यादी जवळपास सर्व कामे एका क्लिकवर होतात. एवढेच नाही तर आता पूर्वीप्रमाणे पैसे पाठवण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही कारण आता लोक काही मिनिटांत मोबाईलद्वारे ऑनलाइन पैसे पाठवतात. परंतू अनेक वेळा लोक चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवतात.’हे’ केल्यास चुकीच्या खात्यात पाठवले पैसे परत मिळवू शकता. चला तर मग परत पैसे कसे मिळवायचे ते जाणून घेवूया…

‘हे’ करा आणि चुकीच्या खात्यात पाठवले पैसे परत मिळवू…

  • जर चुकून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत, तर बँक व्यवस्थापकाशी बोला.
  • चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत हे त्यांना सांगा.
  • चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे दाखवणारे सर्व पुरावे दाखवा.
  • पैसे परत करण्यासाठी बँक त्या व्यक्तीला एक मेल पाठवते.
  • त्यानंतर जेव्हा ती व्यक्ती परवानगी देते, तेव्हा बँक तुमचे पैसे तुम्हाला ७ दिवसांच्या आत परत करते.
  • जर पैसे इतर बँक शाखेच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले असतील तर तुम्हाला तुमची समस्या त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगावी लागेल.
  • समोरची व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत असेल, तर त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवा.
  • जर ती व्यक्ती तुमचे पैसे परत करण्यास तयार असेल तेव्हा काही कागदपत्रांच्या प्रती जसे की आयडी आणि अॅड्रेस प्रूफ बँकेत जमा कराव्या लागतील.
  • यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.

Tags: DO Thisonline paymentWrong Payment Transferपैसे परत मिळवा
Previous Post

फिफा फुटबॉल वर्ल्डकप गाजवणाऱ्या मेस्सीची आई होती सफाई कामगार! जाणून घ्या संघर्ष गाथा…

Next Post

पतंजली, आयटीसी, टाटा, अदानींना रिटेलमध्ये टक्कर देण्यासाठी अंबानींचा रिलायन्स इंडिपेंडन्स ब्रँड!

Next Post
Reliance, Independence Brand

पतंजली, आयटीसी, टाटा, अदानींना रिटेलमध्ये टक्कर देण्यासाठी अंबानींचा रिलायन्स इंडिपेंडन्स ब्रँड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!