Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात विविध पदांवर २५७ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
sail

मुक्तपीठ टीम

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात सिनियर कंसल्टंट, कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, माइनिंग फोरमन, सर्व्हेअर, इलेक्ट्रिकल सुपरवाइजर ऑपरेटर कम टेक्निशियन, माइनिंग मेट, ब्लास्टर, बॉयलर ऑपरेशन्स परेटर कम टेक्निशियन एस-३, बॉयलर ऑपरेशन्स ऑपरेटर कम टेक्निशियन एस-१, ट्रेनी ऑपरेटर कम टेक्निशियन, ट्रेनी अटेंडंट कम टेक्निशियन, ट्रेनी अटेंडंट कम टेक्निशियन-HVD, ट्रेनी फायरमन कम फायर इंजिन ड्राइव्हर या पदांसाठी एकूण २५७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार आणि नियमानुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४४ वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ३८ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ३४ वर्षांपर्यंत, पद क्र.४ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.५ साठी ३४ किंवा ३२ वर्षांपर्यंत, पद क्र.६ आणि १२ साठी ३० वर्षांपर्यंत, पद क्र.७,६,९,१०,११,१३,१४,१५,१६ आणि १७ साठी २८ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • पद क्र. १ ते ६ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • पद क्र. ७,८,९,१२ आणि १४ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • पद क्र. १०,११,१३,१५,१६ आणि १७ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sail.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://sailcareers.com/secure?app_id=UElZMDAwMDAwMQ==

अधिकृत वेबसाइट

https://drive.google.com/file/d/1ptTiA_qQbPi5JhrBRRlqqTYudRwRgODS/view


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethSteel Authority Of Indiaकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
Previous Post

बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन भारतात लाँच!

Next Post

निमित्त प्रबोधनकारांचे, संकेत ठाकरे-आंबेडकर युतीचे?

Next Post
uddhav Thackeray and Prakash Ambedkar

निमित्त प्रबोधनकारांचे, संकेत ठाकरे-आंबेडकर युतीचे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!