Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन भारतात लाँच!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Bajaj Pulsar 125 Carbon Fiber Edition

मुक्तपीठ टीम

बजाजची पल्सर ही भारतातील सर्वाधिक पसंतीची बाइक आहे. ही बाईक त्याच्या परफॉरमन्स, डिझाइन आणि रिलायबिलिटीमुळे तरुणाईमध्ये हीट आहे. अलीकडेच बजाजने भारतात आपली पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन लॉंच केली आहे. जर बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बाईक उत्तम पर्याय ठरू शकते.

बजाज पल्सर १२५ कार्बन फायबरचे आकर्षक फिचर्स

  • बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन या बाईकमध्ये फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ५ स्टेप अॅडजस्टेबल रिअर नायट्रोक्स सस्पेंशन देण्यात आले आहे.
  • उत्तम सुरक्षेसाठी कंपनीने या बाईकच्या पुढील बाजूस २४०एमएम व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक वापरला आहे. . या बाइकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेकचा पर्याय नाही आहे.
  • यात व्हीलबेस १ हजार ३२० एमएम आहे आणि त्यात १७-इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत.

बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन इंजिन फिचर्स

  • बजाजच्या या बाईकचे इंजिन १२४.४ सीसी आहे.
  • हे इंजिन त्याच्या सेगमेंटमध्ये खूप पॉवरफुल आहे.
  • जर या इंजिनच्या पॉवर आउटपुटबद्दल बोललो तर, हे नवीन इंजिन ८ हजार ५०० आरपीएमवर ११.६४ बीएचपी पॉवर आणि ६ हजार ५०० आरपीएमवर १०.८० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • कंपनीने हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससोबत पेअर केले आहे.

बजाज पल्सर १२५ कार्बन फायबरची किंमत

  • बजाज बाईकमध्ये २ ऑप्शन मिळणार आहेत.
  • या बाइकमध्ये रेड आणि ब्लू कलर ऑप्शन आहेत.
  • पहिला ऑप्शन सिंगल सीटसह येतो, ज्याची किंमत ८९ हजार २५४ रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे.
  • दुसरा ऑप्शन स्प्लिट सीटसह येतो आणि कंपनीने त्याची किंमत ९१ हजार ६४२ एक्स-शोरूम दिल्ली आहे.

Tags: bajaj pulsarBajaj Pulsar 125 Carbon Fiber Editiongood newsIndiaLatest Techmuktpeethचांगली बातमीबजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशनबजाजची पल्सरभारतमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

पुण्यातील आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेत महाराष्ट्रातील चार खेळाडू

Next Post

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात विविध पदांवर २५७ जागांसाठी करिअर संधी

Next Post
sail

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात विविध पदांवर २५७ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!