Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डॉक्टर पदांच्या १३९ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
pcmc

मुक्तपीठ टीम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डॉक्टर पदांच्या वरिष्ठ निवासी या पदासाठी ६१ जागा, कनिष्ठ निवासी या पदासाठी ६३ जागा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १५ जागा अशा एकूण १३९ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- एमबीबीएस+डिप्लोमा/ एमडी/ एमएस/ डीएनबी
  • पद क्र.२- एमबीबीएस, एमएससी/ बीडीएस/ एमडीएस
  • पद क्र.३- एमबीबीएस असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

 

अर्ज सादर करण्याचा पत्ता

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉलमध्ये अर्ज करता येईल.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pcmcindia.gov.in/marathi/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: muktpeethpcmcPimpri Chinchwad Municipal Corporationpunepune mahanagar palikarecruitmentsकरिअर संधीडॉक्टर पदेनोकरी-धंदा-शिक्षणपिंपरी चिंचवड महानगरपालिकामुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा! कसं करायचं ते जाणून घ्या…

Next Post

असं असावं फास्ट ट्रॅक कोर्ट! एका दिवसात साक्ष, युक्तिवाद, सुनावणी संपवून नराधमाला जन्मठेप देणारा निकालही!

Next Post
Araria Pocso Court

असं असावं फास्ट ट्रॅक कोर्ट! एका दिवसात साक्ष, युक्तिवाद, सुनावणी संपवून नराधमाला जन्मठेप देणारा निकालही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!