Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा! कसं करायचं ते जाणून घ्या…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Aadhaar card

मुक्तपीठ टीम

आधार कार्ड भारतीयांचे सर्वात महत्वाचे ओळखपत्र आहे. आधार ओळखपत्र हे सर्व सरकारी आणि गैर सरकारी कामांसाठी अनिवार्य आहे. त्यामुळेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) कडुन ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा लवकरच सूरू करण्यात येणार आहे. यासाठी एक लिंक सुरू करण्यात येणार आहे. यूआयडीएआयने आपल्या ट्विटमध्ये या गोष्टीची माहिती दिली आहे. या लिंकच्या माध्यमातुन सहजतेने स्वतःचा किंवा इतर कोणाचेही आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
यूआयडीएआय ने आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी https://eaadhaar.uidai.gov.in ही लिंक शेअर केली आहे. लिंकवर क्लिक करून निर्देशाचे पालन केले तर ऑनलाईन आधार कार्ड मिळवणे सोप्पे आहे.

 

आधारकार्ड डाउनलोड करण्याच्या पायऱ्या

  • यूआईडीएआईची लिंक eaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा.
  • १२ नंबर चा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
  • सुरक्षा कोड या कॅप्चा प्रविष्ट करा, त्यानंतर ओटीपी वाले पर्यायावर क्लिक करा.
  • यांनातर मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.
  • मोबलाइल वर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
  • आधार कार्डची माहिती द्या.
  • डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

 

युएएनशी लिंक करणे आवश्यक

  • युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
  • युएएनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • जर मुदतीपूर्वी युएएनला आधारशी लिंक केले नाही तर १ डिसेंबर २०२१ पासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • यामुळे पगाराचा मासिक भाग ईपीएफ खात्यात टाकता येणार नाही.
  • प्रोविडंट फंडमधुन पैसे काढतानाही अडचणींना सामोरे जावे लागेल.

Tags: Aadhaar cardAadhaar Card Online downloadeaadhaarUANUIDAIUniversal Accountआधारकार्डआधारकार्ड ऑनलाईन डाउनलोडमुक्तपीठयुएएनयुनिव्हर्सल अकाउंटयूआयडीएआय
Previous Post

नवी मुंबई विमानतळ पुनर्वसन क्षेत्रातील भूखंडांच्या विकास परवानगी प्रक्रियेला सिडकोकडून गती

Next Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डॉक्टर पदांच्या १३९ जागांसाठी भरती

Next Post
pcmc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डॉक्टर पदांच्या १३९ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!