Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये स्टाफ नर्स, फिजियोथेरेपिस्ट, फार्मसिस्ट, ड्रेसर पदांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
hal

मुक्तपीठ टीम

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये वैद्यकीय विभागात स्टाफ नर्स या पदासाठी ७ जागा, फिजिओथेरपिस्ट या पदासाठी १ जागा, फार्मासिस्ट या पदासाठी १ जागा, ड्रेसर या पदासाठी १ जागा अशा एकूण १० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ नोव्हेंहर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (३ वर्षे) डिप्लोमासह पीयूसी असणे आवश्यक आहे.
  • फिजिओथेरपिस्टच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे फिजिओथेरपीमध्ये डिप्लोमा (२ वर्षे) सह पीयूसी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या यूआर/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: careerDresserHindustan Aeronautics Limitedjob opportunitymuktpeethPharmacistPhysiotherapistRecruitmentStaff Nurseकरिअरसंधीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
Previous Post

रॉयल एनफिल्डची नवीन फ्लॅगशिप मॉडेल्स लवकरच! हिमालयन एडीव्हीची स्वस्त एडिशनही!!

Next Post

मोदी सरकारकडून मुस्लिमांच्या विकासासाठी प्रयत्न, मुख्तार अब्बास नक्वी यांची संसदेत माहिती

Next Post
Mukhtar Abbas Naqvi

मोदी सरकारकडून मुस्लिमांच्या विकासासाठी प्रयत्न, मुख्तार अब्बास नक्वी यांची संसदेत माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!