Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रॉयल एनफिल्डची नवीन फ्लॅगशिप मॉडेल्स लवकरच! हिमालयन एडीव्हीची स्वस्त एडिशनही!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Himalayan ADV Edition

मुक्तपीठ टीम

देशातील आघाडीची बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड पुढील काही महिन्यांत अनेक फ्लॅगशिप मॉडेल्स लॉन्च करणार आहे. कंपनीच्या लाइनअपमधील पुढील लॉन्च हिमालयन एडीव्ही ची स्वस्त आवृत्ती असेल. ही बाईक फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. ऑटोमेकरने अद्याप याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याच वेळी, गेल्या काही महिन्यांत या बाईकची चाचणी अनेक वेळा करण्यात आली आहे.

 

कंपनीच्या या आगामी बाईकची छायाचित्रे लाँच आधीच इंटरनेटवर लीक झाली आहेत आणि उपलब्ध माहितीच्या आधारे, बाह्य डिझाइनचा अंदाज लावला जाऊ शकतो. स्क्रम ४११ चे सर्वात उल्लेखनीय डिझाइन वैशिष्ट्य हे त्याचे हिमालयन एडीव्ही आधारित बाह्य डिझाइन असेल ज्यामध्ये काही प्रमुख फरक देखील दिसतील. या बाईकला हिमालयाची सर्वात किफायतशीर किंवा रोड बायस्ड वर्जन देखील म्हटले जाऊ शकते.

 

नवीन फ्लॅगशिप मॉडेल्सचे फीचर्स

  • री स्क्रॅम ४११ ला समोरचा मोठा विंडस्क्रीन, स्प्लिट सीट, स्टँडर्ड लगेज रॅक आहे.
  • मोठ्या पुढच्या चाकाऐवजी लहान चाके, कमी सस्पेंशन ट्रॅव्हल, सिंगल सीट आणि मागील पिलर ग्रॅब हँडल मिळतील.
  • जे अधिक हायवे क्रूझिंग मशीन बनवण्यासाठी प्रभावी ठरेल.
  • बाईकच्या पॉवरप्लांटबाबत अजुन स्पष्टीकरण दिलेले नाही.
  • परंतु LS४१०, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, SOHC इंजिनद्वारे ती चालविली जाईल अशी अपेक्षा आहे.
  • ही बाईक २४.३ Bhp पॉवर आणि ३२ Nm पीक टॉर्क निर्माण करते आणि ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.
  • तसेच रॉयल एनफिल्ड या मोटरसायकलसाठी इंजिन थोड्या वेगळ्या पद्धतीने ट्यून करू शकते.
  • स्क्रम ४११ ला एक लहान इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळू शकेल, जे ऍक्सेसरी म्हणून ट्रिपर नेव्हिगेशन पॉड ऑफर करेल.
  • हार्डवेअरच्या बाबतीत, ते हिमालयासारख्या फ्रेमने अंडरपिन केले जाईल.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Flagship modelsHimalayan ADVHimalayan ADV Editionlatest takemuktpeethRoyal Enfieldफ्लॅगशिप मॉडेल्समुक्तपीठरॉयल एनफिल्डलेटेस्ट टेकहिमालयन एडीव्हीहिमालयन एडीव्ही एडिशन
Previous Post

हिरे आणि दागिन्यांची निर्यात चालू आर्थिक वर्षात दुप्पटीने वाढून २३.६२ अब्ज डॉलर्सवर!

Next Post

हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये स्टाफ नर्स, फिजियोथेरेपिस्ट, फार्मसिस्ट, ड्रेसर पदांसाठी भरती

Next Post
hal

हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये स्टाफ नर्स, फिजियोथेरेपिस्ट, फार्मसिस्ट, ड्रेसर पदांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!