Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात १४९ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
cnp

मुक्तपीठ टीम

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात वेलफेयर ऑफिसर, टेक्निकल कंट्रोल सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग सुपरवाइजर, अधिकृत भाषा सुपरवाइजर, सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोल, ज्युनियर टेक्निशियन वर्कशॉप या पदांसाठी एकूण १४९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- सोशल सायन्स कोर्स डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.२- प्रिंटिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.टेक/ बी.ई/ बी.एससी (प्रिंटिंग)
  • पद क्र.३- प्रिंटिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.टेक/ बी.ई/ बी.एससी (प्रिंटिंग)
  • पद क्र.४- १) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) हिंदी/ इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव
  • पद क्र.५- १) ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी २) हिंदी/ इंग्रजी स्टेनोग्राफी ८० श.प्र.मि. ३) इंग्रजी/ हिंदी टायपिंग ४० श.प्र.मि.
  • पद क्र.६- १) ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी २) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि./ हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र.७- आयटीआय (ऑफसेट मशीन माइंडर/ लेटर प्रेस मशीन माइंडर/ ऑफसेट प्रिंटिंग/ प्लेट मेकिंग/ इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा आयटीआय/ एनसीव्हीटी (प्लेट मेकर कम-इम्पोझिटर/ हँड कंपोझिंग)
  • पद क्र.८- आयटीआय/ एनसीव्हीटी (मेकॅनिकल/ एसी/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहेत.

 

अधिक माहितीसाठी नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयाच्या अधिकृत वेबसाइट https://cnpnashik.spmcil.com/Interface/Home.aspx वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careerChalan Note Printing Presscnpnashik.spmciljob opportunitymuktpeethnashikRecruitmentकरिअरचलन नोट मुद्रणालयचांगल्या बातम्यानाशिकनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

देशात उत्पादनांच्या दर्जा निश्चितीसाठी चार ‘एस’चा मंत्र! Speed (गती), Skill (कौशल्य), Scale (उंची) आणि Standard (दर्जा)!

Next Post

डिजीटल सदस्य नोंदणी अभियान जनआंदोलन बनवा!: नाना पटोले

Next Post
online meeting for digital registration of candidates concludes

डिजीटल सदस्य नोंदणी अभियान जनआंदोलन बनवा!: नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!