Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिजीटल सदस्य नोंदणी अभियान जनआंदोलन बनवा!: नाना पटोले

प्रांताध्यक्षांची जिल्हाध्यक्ष व निरीक्षकांसोबत ऑनलाईन बैठक संपन्न

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
online meeting for digital registration of candidates concludes

मुक्तपीठ टीम

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेले डिजीटल सदस्य नोंदणी अभियान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यशस्वी करावयाचे आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून सर्वात जास्त सदस्य नोंदणी व्हावी असा आपला प्रयत्न असून यासाठी डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान हे ‘जनआंदोलन’ बनवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

 

डिजीटल सदस्यता नोंदणी अभियानासंदर्भात प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आज सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक यांची झूम मिटिंग घेऊन या अभियानाबद्दल माहिती दिली.

 

यावेळी मार्गदर्शन करताना पटोले पुढे म्हणाले की, या अभियानासाठी प्रत्येक बुथवर चार स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाईल यासाठी तीन पुरुष व एक महिला स्वयंसेवकाचे नाव निश्चित करावयाचे आहे. या स्वयंसेवकांना महसूल विभाग मुख्यालयी तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. डीजीटल सदस्य नोंदणी अभियान हे पारदर्शक व विश्वासार्ह आहे. सदस्य नोंदणीनंतर त्यांना ओळखपत्रही दिले जाणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्रीय पातळीवरील सर्व कार्यक्रमात मोठे योगदान दिलेले आहे, आताही या डिजीटल सदस्य नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून मोठे योगदान द्यावे, असे प्रांताध्यक्ष म्हणाले.

 

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे व सोशल मीडिया राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवारही उपस्थित होते.


Tags: CongressDigital member registration campaignMaharashtranana patoleकाँग्रेसडिजीटल सदस्य नोंदणी अभियाननाना पटोलेमहाराष्ट्र
Previous Post

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात १४९ जागांसाठी भरती

Next Post

महामुंबईतील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून रुग्णालयातून आढावा

Next Post
Eknath Shinde takes review of mumbais corona situation from the hospital

महामुंबईतील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून रुग्णालयातून आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!