Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात उत्पादनांच्या दर्जा निश्चितीसाठी चार ‘एस’चा मंत्र! Speed (गती), Skill (कौशल्य), Scale (उंची) आणि Standard (दर्जा)!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
piyush goyal

मुक्तपीठ टीम

भारतीय मानक विभागाने ६ जानेवारी २०२२ रोजी आपल्या यशस्वी कारकीर्दीची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त दर्जा निश्चिती करणाऱ्या या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी  बीआयएस संस्थेला आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांना दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी देशात उत्पादनांच्या दर्जा निश्चितीसाठी चार ‘एस’ Speed (गती), Skill (कौशल्य), Scale (उंची) आणि Standard (दर्जा) हा मंत्र सांगितला.

 

यावेळी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक विभाग तसेच बीआयएसच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले- “पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री देखील नव्हते, त्यावेळी त्यांनी तीन ‘एस’ ची संकल्पना मांडली होती- स्पीड म्हणजेच गती, स्कील म्हणजे कौशल्य, आणि स्केल म्हणजेच ऊंची किंवा व्याप्ती. आता त्यात आणखी एक एस जोडण्याची गरज आहे, तो ‘एस’ म्हणजे स्टँडर्ड म्हणजेच दर्जा!

एक देश, एक मानक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. त्यामुळेच आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जम बसवायचा असेल, तर कौशल्याने काम करत एक मानक निश्चित करणे आवश्यक आहे.

उत्पादनांची मानकनिश्चिती आणि त्यात एक प्रमाण असल्यास, त्यामुळे ग्राहकांनाही, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचे उत्पादन मिळण्याची खात्री असेल, आणि म्हणूनच येत्या काही वर्षात आपले काम अधिक महत्वाचे आणि कालसुसंगत ठरणार आहे, असे गोयल पुढे म्हणाले.

बीआयएस ने ग्राहकांना दर्जाबद्दल अधिक जागृत करावे, यावर गोयल यांनी भर दिला. गुणवत्ता नियंत्रणाचा एक अर्थ, दर्जाबाबत विश्वास आणि गुणवत्तेची हमी, असाही असतो, असे गोयल यांनी सांगितले.

भारतीय मानक विभाग BSIS काय करतो?

भारतीय मानक विभागाने ६ जानेवारी २०२२ रोजी आपल्या यशस्वी कारकीर्दीची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. देशात मानके निश्चित करण्यासाठीची एक संस्था असावी, या हेतूने १९४७ साली बीआयएसची स्थापना करण्यात आली. एखाद्या वस्तूचा दर्जा निश्चित करणे आणि तसे प्रमाणपत्र प्रदान करणे या मुख्य कामासह, बीआयएस गेल्या ७५ वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे.

https://twitter.com/IndianStandards/status/1478919007596007427?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478919007596007427%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.pib.gov.in%2FPressReleasePage.aspx%3FPRID%3D1788315


Tags: BIS InstituteBSISFood and Public Distribution and Commerce and Industry Piyush GoyalIndian Standards DepartmentmuktpeethProduct QualityScaleSkillSpeedStandardUnion Minister for Consumer Affairsअन्न आणि सार्वजनिक वितरण विभागउंचीउत्पादन दर्जाकेंद्रीय ग्राहक व्यवहारकौशल्यगतीदर्जाबीआयएस संस्थाभारतीय मानक विभागमुक्तपीठ
Previous Post

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती, भूसंपादनासाठी १२ गावांचे प्रस्ताव! जमिनीचे पहिले खरेदीखत!

Next Post

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात १४९ जागांसाठी भरती

Next Post
cnp

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात १४९ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!