Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पवार-शिंदे-फडणवीसांचा एकत्र येत मोठा निर्णय, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे १० कोटी पोलीस बिल माफ!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
cricket

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी एकाच मंचावर एकत्र आले. या नेत्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये झळकल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन पोलीस संरक्षणासाठीचे १० कोटी पोलीस विभागाला देणे लागते. तो पोलीस संरक्षण खर्च माफ करण्याची शरद पवार आणि आशिष शेलारांची मागणी गृहखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री फडणवीसांनी तात्काळ मान्य केली! त्यामुळे टीका सुरु झाली आहे. शिक्षक, आरोग्यसेवक, कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका अशा अनेकांच्या मागण्या प्रलंबित असताना क्रिकेटसारख्या श्रीमंत खेळाच्या संघटनेला पोलीस बिल माफ करण्याची गरज होती का, असा प्रश्न विचारला जात आहे.

वानखेडे स्टेडियमच्या जागेची लीज वाढवणे, पोलीस सुरक्षेसाठी आकारण्यात आलेली रक्कम माफ करणे या असोसिएशनच्या मागण्या नक्की पूर्ण केल्या जातील असेही याप्रसंगी स्पष्ट केले. पनवेल जवळील डोलघर येथील ५१हेक्टरचे मैदान एमसीए ला देण्याचा विषयही शासनाच्या विचाराधीन असल्याचेही स्पष्ट केले.

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 19, 2022

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे १० कोटी पोलीस संरक्षण बिल माफ!

  • मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई पोलिसांनी पुरवलेल्या संरक्षणाचे १० कोटी रुपये देणे आहे.
  • सातत्यानं मागणी करूनही ते भरले जात नाहीत.
  • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सत्तेसाठी भाजपा, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट एकत्र आलेत.
  • त्यानमित्त एका प्रचारसभेत हे सर्व नेते एकाच मंचावर एकत्र आले.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर बुधवारी प्रचारासाठी एकत्र आले.
  • पवार आणि शेलार यांनी केलेल्या विनंतीनंतर गृहखातं सांभाळणाऱ्या फडणवीस यांनी एमसीएने पोलीस खात्याचे सुमारे १० कोटी रुपये संरक्षण बिल माफ करण्याचं आश्वासन दिले.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विटरवर या निर्णयांची माहिती दिली.

शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. मोठा निर्णय झाल्याचं वाचलं. ‘दारिद्र्यरेषे’खालील मुंबई क्रिकेट असोसिएशनचा १० कोटींचा पोलीस संरक्षण खर्च माफ झाला. पवार-शेलारांची मागणी लगेच फडणवीसांनी मान्य केली! सामान्यांच्या ‘फालतू’ मागण्यांसाठी थोडी असं एकत्र यायचं असतं! pic.twitter.com/cDo1L1CgWo

— Tulsidas Bhoite 🌸 O+ (@TulsidasBhoite) October 20, 2022

शिंदे-फडणवीस सरकारचे पवारांना आश्वासनं!

  • वानखेडे स्टेडियमचे २०१८ पासून नूतनीकरण प्रलंबित असलेले भाडेपट्टी एका महिन्यात नवीन करण्यात येईल, असे आश्वासनही शिंदे आणि फडणवीस यांनी पवारांना दिले.
  • शिंदे-फडणवीस सरकार नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेजवळील डोलघर या गावात १२५ एकर जागा अत्याधुनिक क्रीडा संकुलासाठी देणार आहे.
  • एमसीएला ठाणे-घोडबंदर येथे मनोरंजनात्मक क्रिकेट संकुलासाठी २२ एकर जागा मिळणार आहे.
  • यावेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
  • आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, अमोल काळे, प्रताप सरनाईक यांचीही उपस्थिती होती.

Tags: ashish shelarCm Eknath Shindedevendra fadanvisMumbai Cricket Associationsharad pawarअमोल काळेआशिष शेलारउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजितेंद्र आव्हाडमिलिंद नार्वेकरमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबई क्रिकेट असोसिएशनशरद पवार
Previous Post

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात ‘असिस्टंट’ पदांच्या ५५ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

३२ किलो वजन घटवलं, खासदारांनी ३२ हजार कोटींचा निधी कमावला!

Next Post
३२ किलो वजन घटवलं, खासदारांनी ३२ हजार कोटींचा निधी कमावला!

३२ किलो वजन घटवलं, खासदारांनी ३२ हजार कोटींचा निधी कमावला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!