Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मारुती सुझुकीने एस-प्रेस्सोचे नवीन मॉडेल लाँच करत, बाजारात १० वे सीएनजी मॉडेल केले सादर

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Maruti Suzuki New S-Presso

मुक्तपीठ टीम

मारुती सुझुकीने भारतात एस-प्रेस्सोचे नवीन सीएनजी मॉडेल लाँच केले आहे. एस-सीएनजी मॉडेल LXi आणि VXi या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची सुरुवातीची किंमत ५.९० लाख रुपये आहे. VXi व्हेरिएंटची किंमत ६.१० लाख रुपये आहे. के-सीरीज १.० -लिटर पॉवर्ड वाहन कमाल ५६बीएचपी पर्यंत पॉवर जनरेट करू शकते.

एस-प्रेस्सो, एस-सीएनजीची काही खास फिचर्स…

  • कार ३२.७३ केएमपीएलचा मायलेज देईल.
  • यात १.० लीटर ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन मिळेल.
  • वाहनाचे इंजिन ८२.१ एनएम पर्यंत पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.
  • ग्राहकांच्या राईडची गुणवत्ता वाढवण्यासाठी मारुती सुझुकीने एस-प्रेस्सोचे सीएनजी मॉडेल लाँच केले आहे.

पेट्रोल मॉडेलमध्ये २१.७ केएमपीएल मायलेज

  • एस-प्रेस्सोच्या सीएनजी मॉडेलचा टॉप स्पीड १४८ केएमपीएल आहे.
  • कार ३२.७३ केएमपीएल मायलेज देईल.
  • पेट्रोल व्हेरिएंटमध्ये, २१.७ केएमपीएलचा मायलेज मिळत आहे.
  • ५-स्पीड गियर सिस्टीमसह या वाहनाची इंधन टाकी क्षमता ५५ लिटर आहे.

मारुती सुझुकीची ही १०वी सीएनजी कार

  • मारुती सुझुकीने यापूर्वी ९ कारचे सीएनजी मॉडेल सादर केले होते.
  • एस-प्रेस्सोचे नवीन मॉडेल कंपनीचे १० वे सीएनजी मॉडेल आहे.
  • यामध्ये ड्युअल इंटरडिपेंडेंट इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट (ECU), इंटेलिजेंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, स्टेनलेस स्टील पाईप्स आणि सीएनजीसाठी विकसित इंटिग्रेटेड वायरिंग हार्नेस सिस्टीमसह जॉइंट्स मिळतील.
  • एम-सीएनजी मायक्रो स्वीच देखील देण्यात आला आहे.
  • या स्वीचमुळे इंजिन चालू आणि बंद करता येईल.
  • सीएनजी इंधन भरताना वाहनाचे इंजिनही आपोआप सुरू होईल.

पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ४.९५ लाख

  • एस-प्रेस्सोचे पेट्रोल व्हेरिएंट ४.९५ लाख रुपये आहे.
  • सीएनजी व्हेरियंटपेक्षा ९५ हजार रुपये स्वस्त आहे.
  • कारच्या पेट्रोल व्हेरियंटचे २.२६ लाख युनिट्स विकले गेले आहेत.
  • एस-प्रेस्सोचे सीएनजी मॉडेल रेनॉ क्विड, मारुती सुझुकी अल्टो के१० सारख्या गाड्यांना टक्कर देणारे असल्याचे मानले जाते.
  • यापैकी एकाही कारचे सीएनजी मॉडेल लाँच करण्यात आलेले नाही.

पाहा:


Tags: CNG Modelgood newsLatest TechMaruti Suzuki New S-PressomuktpeethNew Modelचांगली बातमीनवीन मॉडेलमारुती सुझुकीची नवीन एस-प्रेस्सोमुक्तपीठलेटेस्ट टेकसीएनजी मॉडेल
Previous Post

नोव्हेंबरमध्ये दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे’ आयोजन

Next Post

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात ‘असिस्टंट’ पदांच्या ५५ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
Airport Authority of India

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात 'असिस्टंट' पदांच्या ५५ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!