Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअर इंडियात महिलांसाठी ‘केबिन क्रू’ पदावर करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
air india

मुक्तपीठ टीम

एअर इंडियात फ्रेशर्स आणि अनुभवी महिलांसाठी ‘केबिन क्रू’ पदावर करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. ही भरती मुलाखत स्वरूपात घेण्यात येणार आहे. मुलाखतीचे ठिकाण पुणे आहे आणि त्याच्या पत्त्याविषयीची माहिती पुढे नमूद करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

फ्रेशर्स या पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांचे वय १८ ते २२ वर्षांपर्यंत तर, अनुभवी असणाऱ्या महिला उमेदवारांचे वय १८ ते ३२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण

मुलाखतीचे ठिकाण हॉटेल ब्लू डायमंड, ११ कोरेगाव रोड, पुणे ४११००१ आहे.

अधिक माहितीसाठी एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.airindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://content.airindia.in/careers/currentopenings/1

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1Jmzxuz8nBrgBhN0eb2oKQGTqjqQnPVVg/view


Tags: Air indiaCabin Crew Postscareeremploymentgood newsJobs Opportunitiesmuktpeethएअर इंडियाकरिअरकेबिन क्रू पदचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

भारतात लवकरच ‘Amazfit Band7’चे होणार लॉंचिंग! सलग २८दिवस चालणारे लेटेस्ट स्मार्टवॉच

Next Post

चीनची अंतराळ स्थानकावर माकडे पाठवण्याची आगळी-वेगळी योजना!

Next Post
Monkeys on Space Station

चीनची अंतराळ स्थानकावर माकडे पाठवण्याची आगळी-वेगळी योजना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!