Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनची अंतराळ स्थानकावर माकडे पाठवण्याची आगळी-वेगळी योजना!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Monkeys on Space Station

मुक्तपीठ टीम

चीनच्या काही विचित्र प्रकरणांमुळे आणि आगळ्या-वेगळ्या योजनांमुळे लोक नेहमीच चिंतेत पडतात. काहीवेळेस अडचणीतही येतात. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे देखील त्यांच्या योजना आणि धोरणांमुळे त्यांच्याच देशात लक्ष्य आहेत. आता चीन नवीन योजना आखत आहे जे ऐकूण सर्वांनाच आश्चार्य वाटेल. चीनची नवीन योजना ही त्यांच्या तियांगोंग स्पेस स्टेशनवर माकडे पाठवण्याची आहे.

या योजनेमागील चीनचे धोरण म्हणजे, शून्य-गुरुत्वाकर्षण वातावरणात माकडांची वाढ कशा प्रकारे होते, ते कसे प्रजनन करतात हे जाणून घेणे आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने, स्पेस स्टेशनसाठी वैज्ञानिक उपकरणांचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ झांग लू यांचा हवाला देत अहवाल दिला की, हे संशोधन स्पेस स्टेशनच्या सर्वात मोठ्या मॉड्यूलमध्ये केले जाईल, ज्याचा वापर जीवन विज्ञान प्रयोगांसाठी केला जाईल.

अंतराळ वातावरणात जीवसृष्टीबाबत माहिती मिळवण्यासाठी माकडांना अंतराळ स्थानकावर पाठवणार!

  • बीजिंगमधील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे संशोधक डॉ. लू यांनी एका भाषणात सांगितले की, “हे प्रयोग सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि अंतराळ वातावरणात जीवसृष्टीबाबत माहिती समजून घेण्यास मदत करेल.”
  • शास्त्रज्ञांनी सांगितले की उंदीर आणि प्राइमेट्ससारख्या अधिक जीवन प्रकारांवर संशोधन करणे आव्हानात्मक आहे.
  • त्यामुळे माकडांवर हा प्रयोग करण्यात येईल.

Tags: BeijingchinaChina PlansChina Space Stationgood newsMonkeys on Space Stationmuktpeethअंतराळ स्थानकावर माकडेघडलं-बिघडलंचांगली बातमीचीनचीन अंतराळ स्थानकचीनची योजनाबीजिंगमुक्तपीठ
Previous Post

एअर इंडियात महिलांसाठी ‘केबिन क्रू’ पदावर करिअर संधी

Next Post

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, ०७ नोव्हेंबर २०२२

Next Post
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, ०७ नोव्हेंबर २०२२

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, ०७ नोव्हेंबर २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!