Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात लवकरच ‘Amazfit Band7’चे होणार लॉंचिंग! सलग २८दिवस चालणारे लेटेस्ट स्मार्टवॉच

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Amazfit Band7

मुक्तपीठ टीम

स्मार्टकाळाच्या जगात स्मार्ट राहणीमानालाही तितकच महत्त्व आहे. लोक जितकं शक्य असेल तितकं स्मार्ट राहण्याचा प्रयत्न करतात. कधी स्मार्टफोन वापरून तर, कधी स्मार्टवॉच वापरून… सध्या स्मार्टवॉचची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतेच, Amazfit या कंपनीने आपला नवीन फिटनेस ट्रॅकर Amazfit Band7 लॉंच केले आहे. आता, कंपनी Amazfit Band7 भारतीय बाजारात लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

Amazfit Band7 फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • अॅमझफिटच्या आगामी वेअरेबलमध्ये १.४७ इंच एचडी अॅमोल्ड डिस्प्ले, २४/७ हार्ट रेट मॉनिटर, SPO2 मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, स्ट्रेस ट्रॅकर, स्लीप ट्रॅकिंग, स्टेप ट्रॅकिंग, महिला आरोग्य ट्रॅकिंग आणि पीरियड ट्रॅकर हे फिचर्स आहेत.
  • तसेच, इनबिल्ट Amazon Alexa सारखे फिचर्स आहेत.
  • कंपनीचा दावा आहे की ते नियमित वापरात सलग १८ दिवसांपर्यंत याची बॅटरी चालू शकते आणि बॅटरी सेव्हर मोडसह २८ दिवसांपर्यंत चालण्याची याची क्षमता आहे.
  • Amazfit Band7 मध्ये १२० स्पोर्ट्स मोड देखील आहेत. याव्यतिरिक्त, ते ५ एटीएमच्या जल-प्रतिरोधक रेटिंगसह येते.
  • हे ५०पेक्षा जास्त वॉच फेससह प्री-लोडेड आहे त्यापैकी ८ वॉच फेस दिलेले आहेत.
  • हे ऑलवेज-ऑन डिस्प्ले फंक्शनलिटीला सपोर्ट करते.

अमॅझफिट बॅंड ७ लवकरच भारतात लॉंच होणार आहे. या वर्षी जुलैमध्ये हा बँड जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला. अमॅझफिट बॅंड ७ची किंमत अंदाजे ४ हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.


Tags: Amazfit Band7Amazfit Smartwatchgood newsIndiaLatest SmartwatchLatest Techmuktpeethअॅमझफिट स्मार्टवॉचचांगली बातमीभारतमुक्तपीठलेटेस्ट टेकलेटेस्ट स्मार्टवॉच
Previous Post

महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपर्यंत कालावधीत `सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम` राज्यस्तरीय स्पर्धा

Next Post

एअर इंडियात महिलांसाठी ‘केबिन क्रू’ पदावर करिअर संधी

Next Post
air india

एअर इंडियात महिलांसाठी ‘केबिन क्रू’ पदावर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!