Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयबीपीएसमार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या १,८२८ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ibps

मुक्तपीठ टीम

आयबीपीएसमार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या आयटी ऑफिसर (स्केल- १) या पदासाठी २२० जागा, ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल-१) या पदासाठी ८८४ जागा, राजभाषा अधिकारी (स्केल-१) या पदासाठी ८४ जागा, लॉ ऑफिसर (स्केल-१) या पदासाठी ४४ जागा, एचआर/ पर्सोनेल ऑफिसर (स्केल-१) या पदासाठी ६१ जागा, मार्केटिंग ऑफिसर (स्केल-१) या पदासाठी ५३५ जागा अशा एकूण १,८२८ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर अॅप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इंस्ट्रुमेंटेशनमध्ये बी.ई/ बी.टेक किंवा पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.२- कृषी/ फळबाग/ पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशाळा विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी विपणन आणि सहकारिता/ सहकार व बँकिंग/ कृषी-वानिकी/ वानिकी/ कृषी जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ शेती व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ डेअरी तंत्रज्ञान/ शेती अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.३- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.४- एलएलबी
  • पद क्र.५- १) पदवीधर २) पर्सनल मॅनेजमेंट/ औद्योगिक संबंध/ मानव संसाधन/ मानव संसाधन विकास/ सामाजिक कार्य/ कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा
  • पद क्र.६- १) पदवीधर २) एमएमएस (मार्केटिंग)/ एमबीए (मार्केटिंग)/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ पीजीपीएम/ पीजीडीएम असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार.

 

अधिक माहितीसाठी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Career OpportunityIBPSmuktpeethRecruitmentSpecialist Officerwww.ibpsआयबीपीएसकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीस्पेशालिस्ट ऑफिसर
Previous Post

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थितीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींची नोंदणी

Next Post

समीर वानखेडेंमुळे आता क्रांती रेडकरच्या बहिणीचा भूतकाळ चर्चेत

Next Post
harshada redkar

समीर वानखेडेंमुळे आता क्रांती रेडकरच्या बहिणीचा भूतकाळ चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!