Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरातच्या राजकोट एम्समध्ये ‘प्राध्यापक’ पदाच्या ८२ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
rajkot aiims

मुक्तपीठ टीम

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, राजकोट, गुजरातने विविध विषयांवरील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. एम्स भरतीच्या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. प्राध्यापक या पदासाठी १८ जागा, अतिरिक्त प्राध्यापक या पदासाठी १३ जागा, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी १६ जागा, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी ३५ जागा अशा एकूण ८२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता नियमांनुसार आणि पदांनुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे तर, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जवरल/ ओबीसी उमेदवारांकडून ३ हजार रूपये शुल्क आकारले जाणार तर, अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ ईडब्ल्यूएस/ अपंग उमेदवारांकडून १ हजार रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट aiimsrajkot.edu.in वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:


Tags: All India Institute of Medical Sciencescareeremploymentgood newsGujaratJobs OpportunitiesmuktpeethRajkotrajkot aiimsऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसकरिअरगुजरातचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराजकोटरोजगारसंधी
Previous Post

महिंद्र स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग विंडो सुरु होताच ३० मिनिटांत १ लाख युनिट्स झाले बुक!!

Next Post

वाहनचालक गॅसवर! सीएनजी आता पेट्रोल-डिझेलच्या भाववाढ स्पर्धेत, सीएनजी ८६ तर पीएनजी ५२.५०!!

Next Post
cng price down by rs 6 kg png by rs 3.50 in maharashtra

वाहनचालक गॅसवर! सीएनजी आता पेट्रोल-डिझेलच्या भाववाढ स्पर्धेत, सीएनजी ८६ तर पीएनजी ५२.५०!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!