Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्र स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग विंडो सुरु होताच ३० मिनिटांत १ लाख युनिट्स झाले बुक!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mahindra Scorpio-N

मुक्तपीठ टीम

महिंद्राने भारतात बहुप्रतिक्षित स्कॉर्पिओ – एन पूर्णपणे नवीन अवतारात लाँच केली आहे. महिंद्राने ३० जुलै रोजी या कारची बुकिंग विंडो सुरु केली होती. बुकिंग सुरू होताच या कारचे अवघ्या ३० मिनिटांत १ लाख बुकिंग झाले आहे. एवढेच नाही तर १ मिनिटांत या कारचे २५,००० हजार बुकिंग झाले होते. बुकिंग सुरू होताच सुरुवातीच्या अर्ध्या तासात तब्बल १८ हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या कार ग्राहकांनी बूक केल्या आहेत.

  • महिंद्राने स्कॉर्पिओ – एन या कारची बुकिंग किंमत २५,००० रुपये आहे.
  • महिंद्राची स्कॉर्पिओ-एन ही या कारची थर्ड जनरेशन आहे.
  • महिंद्राने २० जून २००२ रोजी भारतात पहिल्यांदा स्कॉर्पिओ लाँच केली होती.
  • या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत ११.९९ लाख रुपये इतकी आहे
  • कंपनीने महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ५ ट्रिममध्ये लाँच केली आहे.
  • Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L सह ३६ प्रकार आहेत.
  • कंपनीने या कारचे पेट्रोल इंजिन १३ प्रकारांमध्ये आणि डिझेल इंजिन २३ प्रकारांमध्ये लाँच केले आहे.
  • स्कॉर्पिओ-क्लासिक S3+ आणि S11 ट्रिममध्ये उपलब्ध आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsLatest TechMahindra Scorpio-Nmuktpeethचांगली बातमीमहिंद्र स्कॉर्पिओ-एनमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

आता विमान प्रवाशांकडून बोर्डिंग पाससाठी अतिरिक्त शुल्क वसुली नाही

Next Post

गुजरातच्या राजकोट एम्समध्ये ‘प्राध्यापक’ पदाच्या ८२ जागांवर करिअर संधी

Next Post
rajkot aiims

गुजरातच्या राजकोट एम्समध्ये 'प्राध्यापक' पदाच्या ८२ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!