Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ या पदांवर १०० जागांवर करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
SIDBI

मुक्तपीठ टीम

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत म्हणजेच सिडबीत ‘असिस्टंट मॅनेजर’ ग्रेड-ए या पदावर एकूण १०० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, पदव्युत्तर पदवी किंवा एलएलबी किंवा सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी किंवा सीए/ सीएस/ सीडब्ल्यूए/ सीएफए किंवा पीएचडी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २८ वर्षांपर्यंत वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १ हजार १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sidbi.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://sidbi.in/en/careers/page/104

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1n4A8ZS1A37ZZlA-LZXcSQSVhhnMKVBpN/view?usp=share_link


Tags: careeremploymentgood newsJobs OpportunitiesmuktpeethSidbiSmall Industries Development Bank of Indiaकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय लघु उद्योग विकास बँकमुक्तपीठरोजगारसंधीसिडबी
Previous Post

‘हे’ iPhone वापरता? iOS अपडेट करा, 5G मिळवा!

Next Post

करोनाकाळात १५% शुल्क कपातीच्या निर्णयाची शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी नाही! पालकांच्या पदरी निराशा!!

Next Post
mumbai high court

करोनाकाळात १५% शुल्क कपातीच्या निर्णयाची शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी नाही! पालकांच्या पदरी निराशा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!