Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हे’ iPhone वापरता? iOS अपडेट करा, 5G मिळवा!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
5G iOS 16 Beta Software Update

मुक्तपीठ टीम

भारतात काही दिवसांपूर्वीच धुमधडाक्यात 5G नेटवर्कचे आगमन झाले. भारतातील काही ठिकाणीच त्याची सेवा सुरू करण्यात आली आहे तर, इतर ठिकाणीही लवकरच ही सेवा सुरू करण्यात येईल. जिथे अनेक टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरू करत आहेत त्याच वेळी, काही स्मार्टफोन कंपन्या 5G सक्षम स्मार्टफोन आणण्यासाठी देखील काम करत आहेत. आता अॅपलही त्यांच्या काही निवडक डिव्हाइसमध्ये 5G सुविधा देत आहे.

अॅपलने नुकतेच १३ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजता भारतात आयफोनवर 5G सपोर्टची घोषणा केली आहे. ही सुविधा फक्त त्या यूजर्ससाठी आहे ज्यांच्याकडे जियो आणि एअरटेल कनेक्शन आहेत.

अॅपलच्या ‘या’ आयफोन मॉडेल्समध्ये 5G सपोर्ट मिळणार!

  • अॅपलने दिलेल्या माहितीनुसार, 5G सपोर्ट २०२० किंवा नंतर लॉंच झालेल्या सर्व आयफोन मॉडेल्सवर अॅक्टिव्ह केले जाईल.
  • यामध्ये आयफोन १२, आयफोन १३ आणि आयफोन १४ सिरीज तसेच नवीन आयफोन एसई मॉडेल्सचा समावेश आहे.
  • याशिवाय, ज्या यूजर्सकडे 4G सिम आणि डेटा प्लान आहे, त्यांना कोणताही बदल करण्याची गरज नाही, फक्त त्यासाठी एअरटेल किंवा जियो सिम असणे आवश्यक आहे.

हे आयफोन 5G नेटवर्क सपोर्टसाठी सक्षम असणार…

  • आयफोन १२
  • आयफोन १२ मिनी
  • आयफोन १२ प्रो
  • आयफोन १२ प्रो मॅक्स
  • आयफोन १३
  • आयफोन १३ मिनी
  • आयफोन १३ प्रो
  • आयफोन १३ प्रो मॅक्स
  • आयफोन १४
  • आयफोन १४ प्लस
  • आयफोन १४ प्रो
  • आयफोन १४ प्रो मॅक्स
  • आयफोन एसई २०२२

आयफोनमधील 5G नेटवर्क अॅक्टिव्ह करण्याची प्रक्रिया…

  • प्रथम आयफोनवर Settings अॅप उघडा आणि जनरलवर टॅप करा आणि नंतर Software Update वर टॅप करा.
  • येथे iOS 16.2 डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. टर्म्स आणि कंडिशन्स स्वीकारा आणि अपडेट डाउनलोड करा.
  • अपडेट इन्स्टॉल झाल्यावर आयफोन चालू झाल्यावर, नोटिफिकेशनमध्ये एक नवीन 5G स्टेटस आयकॉन दिसेल.
  • हा पर्याय दिसत नसल्यास, सेटिंग्ज अॅप उघडू शकता आणि सेल्युलर > सेल्युलर डेटा टॅप करू शकता.
  • फोनमध्ये दोन्ही सिम असल्यास, कोणता 5G वापरायचा आहे ते देखील तुम्ही निवडू शकता.

 


Tags: 5G Support5G सपोर्टapplegood newsiPhone Modelsmuktpeethuseful newsअ‍ॅपलआयफोन मॉडेल्सउपयोगी बातमीचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

मुंबईत १९ वर्षांनी ‘ऑप्टीमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धा

Next Post

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ या पदांवर १०० जागांवर करिअर संधी

Next Post
SIDBI

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 'असिस्टंट मॅनेजर' या पदांवर १०० जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!