Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेकॉन लिमिटेडमध्ये ‘इंजिनीअर आणि एक्झिक्युटिव्ह’ पदांवर १६५ जागांवर नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Mecon Limited

मुक्तपीठ टीम

मेकॉन लिमिटेडमध्ये डेप्युटी इंजिनीअर , ज्युनियर इंजिनीअर, इंजिनीअर , सिनियर कंसल्टंट, सिनियर ऑफिसर, असिस्टंट इंजिनीअर , एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी एकूण १६५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/ संबंधित विषयात इंजिनिरिंग डिप्लोमा २) ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) कॉम्प्युटर/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ३-४ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) इंजिनीरिंग पदवी २) १०वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) मेकॅनिकल/ सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) २४ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) २० वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ७ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) ९ वर्षे अनुभव
  • पद क्र.८- १) इंजिनीअरिंग पदवी किंवा एमबीए/ एमएसडब्ल्यू/ एमए २) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.९- १) ग्रामीण व्यवस्थापन एमबीए किंवा समाज कल्याण/समाजशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी २) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय

  • पद क्र.१- ३२/ ३८ वर्षांपर्यंत,
  • पद क्र.२- ३४ वर्षांपर्यंत,
  • पद क्र.३- ३६ वर्षांपर्यंत,
  • पद क्र.४- ५४ वर्षांपर्यंत,
  • पद क्र.५- ५० वर्षांपर्यंत,
  • पद क्र.६- ३०/ ३४ वर्षांपर्यंत,
  • पद क्र.७- ३६ वर्षांपर्यंत,
  • पद क्र.८- ३० वर्षांपर्यंत,
  • पद क्र.९- ३२ वर्षांपर्यंत वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी मेकॉन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.meconlimited.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

http://mecdbs.meconinfo.co.in/ords/f?p=173:LOGIN_DESKTOP::::::

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1sh1YPBLsaa6qC08Hf81UWLOXlbGMo2ac/view


Tags: careergood newsGood news Morningjob opportunityMecon LimitedRecruitmentकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

एटीएममधून पैसे काढताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

Next Post

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्याचा

Next Post
जलयुक्त शिवार योजना

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्याचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!